गडचिरोली: पोलीस अधीक्षक, गडचिरोली, यांचे साथरोग संदर्भाने आवश्यक उचित प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु आहेत. मौजा सिरोंचा येथे, दिनांक 08 फेब्रुवारी 2023 ते 09 फेब्रुवारी 2023 रोजी पर्यंत हजरत वली हैदरशाह बाबा उर्स उत्सव साजरा होणार आहे. दिनांक 18 फेब्रुवारी 2023 रोजी महाशिवरात्री यात्रा उत्सव व दिनांक 19 फेब्रुवारी 2023 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती जिल्ह्यात सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे. तसेच काही राजकीय पक्ष,संघटना व इतर नागरिक हे धरणे,मोर्चे,आंदोलने, सभा, मिरवणूक, सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्याची शक्यता असल्याने सदर कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडु नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने संपुर्ण गडचिरोली जिल्हयात दिनांक 05.02.2023 चे 00.01 वा ते दिनांक 19.02.2023 चे 24.00 वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम ,1951 चे कलम 37(1) (3) संपूर्ण गडचिरोली जिल्हयात लागू करण्यात आली आहे. असे अतिरीक्त जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.
Related Articles
आरोग्य विभागामार्फत विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 साठी मतदान जनजागृती कार्यक्रम अंतर्गत रॅली चे आयोजन
विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 मतदान जनजागृती कार्यक्रम अंतर्गत आरोग्य विभाग गडचिरोली यांच्या वतीने श्री संजय दैने जिल्हाधिकारी गडचिरोली व आयुषी सिंह मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान जनजागृती रॅली चे आयोजन दिनांक 13/11/2024 ला इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे करण्यात आले .त्यानंतर महिला व बाल रुग्णालय येथे मतदान प्रतिज्ञा घेण्यात आली. मतदान […]
मोठी बातमी! – आता PF रिजेक्शनचं टेन्शन नाही, झटपट खात्यात जमा होतील पैसे
केंद्र सरकारने ईपीएफओला निर्देश दिले आहेत की, PF क्लेम फेटाळताना सर्व उणिवा एकाच वेळी अर्जदाराला सांगाव्यात, जेणेकरून दावा पुन्हा पुन्हा भरावा लागणार नाही आणि अर्जदाराला अडचणीतून वाचवता येईल. पहा आणखी काय सांगितले सरकारने तसेच ग्राहकांना त्यांचे दावे लवकर मिळावेत, त्याचबरोबर कामगार मंत्रालयाने ईपीएफओला दिलेल्या निर्देशांनुसार जर अर्ज करणाऱ्या सदस्याचे तपशील डेटा बेसमध्ये जुळत असतील तर […]
१८ व्या वर्षी मुलींना ७५ हजार रु. लेक लाडकी योजना महाराष्ट्र
2023 चा जो अर्थसंकल्प आहे तो सादर करण्यात आलेला आहे आणि त्यामध्येच ‘लेक लाडकी’ योजना नव्या स्वरूपात जाहीर करण्यात आलेली आहे तर लेख लाडकी ही योजना नक्की काय आहे याचा कोण लाभ घेऊ शकतो या योजनेची संपूर्ण माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर ही माहिती आवडली तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. लाडकी लेक मी […]