गडचिरोली दि.14: जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली मार्फत जिल्हा नियोजन समिती अंतर्गत किमान कौशल्य विकास कार्यक्रम सन 2022-23 करीता पुढील प्रमाणे प्रशिक्षण आयोजित करण्यांत आलेले असून प्रशिक्षणाकरीता सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना सदरचे प्रशिक्षण करण्याबाबत अर्ज आमंत्रित करण्यांत येत आहे. सदरचे प्रशिक्षण हे निशुल्क आहे. सदर प्रशिक्षणाकरीता किमान शैक्षणिक अर्हता इयत्ता -5 वी पास ते पदवीधर असून प्रशिक्षणाकरीता सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी सकाळी 11.00 ते 6.00 या वेळेत प्रत्यक्ष वा कार्यालयाचे दुरध्वनी क्रमांक 07132-222368 या क्रमांकावर सबंधित संस्थेकडे संपर्क साधावा.
यात गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, कोर्सचे नांव, लाभार्थी संख्या, ज्यूनिअर सॉफटवेअर डेव्हलपर 60, सॉफ्टवेअर डेव्हलपर 60, कन्सायनमेंट बुकींग अससिमेंट 30, केज कल्चर फिश फार्मर 60, फेशवाटर अक्वाकल्चर फार्मर 60, शासकीय इलेक्ट्रीशियन 30, ऑटोमोटीव्ह इंजिन रिपेअर टेक्नीशियन 30, फिल्ड टेक्नीशियन-युपीएस व इनव्हटर 60, सिसिटीव्ही इस्टालेशन अभियांत्रीकी महाविद्यालय, चंद्रपूर- इलेक्ट्रिक वाहन असेंब्ली टेक्निशियन 30, इलेक्ट्रिक वाहन टेस्ट इंजिनीअर 30, ऑटोमोटीव्ह टेक्नीशियन 30.
जिल्हा पोलीस अधिक्षक गडचिरोली – लाईट मोटार वईकल ड्रायव्हर 120, अनआर्मड सेक्युरिटी गार्ड 60, कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली, ट्रॅक्टर मेक्यानिक 30, बिकिपर 30. आयटीआय-सिरोंचा- फिटर फेब्रीकेशन 30, इलेक्ट्रीक वांईडर 60. आयटीआय-कुरखेडा- फिल्ड टेक्नीशियन अदर होम अप्लायंन्स 60, सेव्हिंग मशिन ऑपरेटर 30, आयटीआय-खमनचेरु- सेल्फ एप्लायड टेलर 30. आयटीआय-धानोरा- पेंटींग हेल्पर 30. कृषी महाविद्यालय, गडचिरोली-मशरुम ग्रोव्हर 60, वर्मीकंपोस्ट प्रोडूसर 30, हॉर्टीकल्चरीस्ट प्रोटेक्ट कल्टीवेशन 30, ग्रिनहाऊस ऑपरेटर 30, पेस्टीसाईड अँड फर्टीलायझर अप्लीकटर 30, महिला आर्थिक विकास महामंडळ, गडचिरोली-डेरी फारमर/इंटरप्रेनिअर 90, गोट फार्मर 30, विलेज लेव्हर मिल्क कलेक्शन सेंटर इंनचार्ज 30, सेव्हिग मशिन ऑपरेटर 60, सेल्फ एप्लायड टेलर 30, ब्यूटी थेरॉपीस्ट 30, माविम, आरमोरी- डोमेस्टीक डाटा एन्ट्री ऑपरेटर 30, माविम, धानोरा – डोमेस्टीक डाटा एन्ट्री ऑपरेटर 30, माविम, वडसा, डोमेस्टीक डाटाएन्ट्री ऑपरेटर 30, माविम, चामोर्शी मेकअप आरटीस्ट 30, आयटीआय, आलापल्ली- ऑटोमोटीव्ह सर्व्हिेस टेक्नीशिन लेव्हल- 4,60, आयटीआय, आरमोरी-फिल्ड टेक्नीशियन -एअरकंडीशनर 60, इलेक्ट्रीक डोमेस्टीक सोल्यूशन 60, आयटीआय,गडचिरोली -ट्रक्टर मेक्यानिक 30, आयटीआय, मुलचेरा-फिटर फेब्रीकेशन 30, आयटीआय,भामरागड- सेल्फ एप्लायड टेलर 30 असे आवाहन सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांनी केले आहे.