आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य प्रसार प्रसिद्धी तालुका कृषी अधिकारी कार्यालय मुलचेरा यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत गावोगावी प्रचार प्रसिद्धी रॅली पाककला स्पर्धा रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करून जनतेमध्ये ज्वारी बाजरी नाचणी राजगिरा इत्यादी तृणधान्याबाबत व त्यातील पोषक मूलद्रव्याबाबत जनजागृती पर कार्यक्रम घेण्यात आले यामध्ये मुलचेरा व कोपर आली येथून सुरुवात करण्यात आली येथील कृषी सहाय्यक प्रदीप मुंडे उत्तम खंडारे यांच्या पुढाकारातून शाळेत शाळकरी मुलांचे गावातून प्रचार रॅली काढण्यात आली यावेळी तालुका कृषी अधिकारी विकास पाटील मंडळ कृषी अधिकारी सोनाली सुतार कृषी पर्यवेक्षक श्री दूध बावरे श्री गर्मडे व जिल्हा परिषद शाळेतील समस्त शिक्षक वृंदांनी मोलाची कामगिरी बजावली व गावोगावी जनजागृती व्हावी याकरता मदत केली यावेळी शाळेतील मुलांना राजगिरा लाडू चे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डी के बलकर यांनी केले तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांनी गावोगावी असेच कार्यक्रम होतील असे जनतेस आव्हान केले
Related Articles
श्रीलंकेच्या उच्चायुक्तांनी घेतली राज्यपालांची भेट
श्रीलंका रामायण आणि सीता सर्किट विकसित करणार : मिलिंदा मोरागोडा मुंबई, दि. 30 :आपल्या देशात भारतीय पर्यटकांचा ओढा वाढविण्यासाठी श्रीलंका रामायण आणि सीता सर्किट विकसित करीत असून भारतीय रुपयांमध्ये आर्थिक व्यवहारांना परवानगी देण्याबाबत देखील विचार करीत असल्याची माहिती श्रीलंकेचे भारतातील उच्चायुक्त मिलिंदा मोरागोडा यांनी आज येथे दिली. उच्चायुक्त मिलिंदा मोरागोडा यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश […]
इंडिया सिक्योरिटी प्रेस नाशिक येथे 101 जागांसाठी भरती
India Security Press Nashik Road, SPMCIL. ISP Nashik Recruitment 2022 (ISP Nashik Bharti 2022) for 85 Junior Technician Posts and 16 Welfare Officer, & Junior Office Assistant Posts. Grand Total: 101 जागा (85+16) 85 जागांसाठी भरती 16 जागांसाठी भरती जाहिरात क्र.: 02/2022 Total: 85 जागा पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 ज्युनियर […]
संजय गांधी निराधार योजना 2022 संपूर्ण माहिती
शासनाच्यावतीने जनसामान्यांसाठी विविध योजना चालविण्यात येतात. त्यामधील निराधारांची एक महत्त्वकांक्षी योजना म्हणजे संजय गांधी निराधार योजना होय. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनामार्फत 65 वर्षाखालील निराधार पुरुष, महिला, अंध, अपंग, अनाथ, घटस्फोटीत महिला, वेश्याव्यवसायातून मुक्त झालेल्या महिला इत्यादी विविध वर्गातील नागरिकांना आर्थिक सहाय्य म्हणून दरमहा मदत दिली जाते. या योजनेच्या माध्यमातून वरील नमूद व्यक्तींना त्यांच्या उपजीविकेसाठी व दैनंदिन गरजांसाठी […]