टायगर ग्रुपचे अध्यक्ष राष्ट्रीय डॉ.तानाजीभाऊ जाधव यांनी टायगर ग्रुप मेळाव्याला आलापल्ली येथे आले असतांना यावेळी त्यांनी गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी डॉ.तानाजीभाऊ जाधव व टायगर ग्रुपचे पदाधिकाऱ्यांचे शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी टायगर ग्रुप व भाजपाचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Related Articles
इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग टेक्नॉलॉजी आणि अप्लाइड न्यूट्रिशन, मुंबई भरती २०२२.
न्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग टेक्नॉलॉजी आणि अप्लाइड न्यूट्रिशन, मुंबई भरती २०२२. पदाचे नाव: सहाय्यक व्याख्याता सह सहाय्यक प्रशिक्षक, निम्न विभाग लिपिक, शिक्षक सहयोगी. रिक्त पदे: 21 पदे. नोकरी ठिकाण: मुंबई. आवेदन का तरीका: ऑफलाईन. आवेदन का अंतिम तारीख: 28 नोव्हेंबर 2022. आवेदन पाठवण्याचा पत्ता: प्रिन्सिपल, हॉटेल मॅनेजमेंट संस्था, केटरिंग टेक्नॉलॉजी अँड अप्लाइड न्यूट्रिशन, वीर सावरकर मार्ग, दादर (वेस्ट), मुंबई – 400028 . Organization Name IHM Mumbai (Institute of Hotel Management, Catering Technology […]
मूलचेऱ्यात सुरु झाले गोष्टीरूप महसूल वाचनालय. तहसील कार्यालयाचा स्तुत्य उपक्रम
मुलचेरा-: बऱ्याचदा महसूल विषयक कामकाजाविषयी माहिती नसल्यामुळे शेतजमिनविषयक कामकाजत नागरिकांना नाहक त्रास उद्भवत असतो. परिणामी जमीन खरेदी विक्री प्रकरण असो किंवा जमिनीबाबत इतर विषय असोत,नागरिकांना असलेल्या माहितीच्या अभावी बरेचशे प्रकरणे न्यायालयापर्यंत जात असतात. नागरिकांना महसूली व्यवहाराची अगदी सोप्या भाषेत माहिती व्हावी या हेतूने माजी सेवानिवृत्त सनदी अधिकारी शेखर गायकवाड (भा.प्र.से) यांच्या संकलपनेतून साकर झालेले, संजय […]