देशाच्या स्वतंत्र्यासाठी इंग्रजांशी लढतांना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद विर बाबुराव शेडमाके ह्यांच्या जयंतीनिमित्त गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रीशराव आत्राम ह्यांच्या वतीने आज 12 मार्च रोजी सकाळी 11 वा. अहेरी येतील कै.राजे विश्वेश्वरराव महाराज स्टेडीयम हॉकी ग्राऊंड येथे भव्य सामूहिक विवाह सोहळा तसेच भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून मोठ्या संख्येने ह्या कार्यक्रमात जनतेनी सहभागी व्हावे असे आवाहन माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या तर्फे करण्यात आले आहे.
Related Articles
कल्याण डोंबिवलीमधील ४४५ कोटींच्या रस्त्यांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
ग्रामीण भागातील रस्ते चांगले करण्यावर भर- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे- राज्यातील तसेच शहरातील रस्ते चांगले असतील तर त्या राज्याचा, त्या शहराचा विकास होतो. त्यामुळे राज्य सरकारने मुंबई महानगर क्षेत्रातील रस्ते विकासाला प्राधान्य दिले आहे. यापुढील काळात ग्रामीण भागातील रस्ते चांगले करण्यावर भर देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील एमएमआरडीएच्या विविध […]
विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, राज्य कोट्यातील प्रवेशाबाबत मुंबई हायकोर्टाचा महत्वपूर्ण निकाल..
पालकांच्या नोकरीनिमित्त दहावी-बारावी महाराष्ट्राबाहेर झालेल्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. महाराष्ट्रातील रहिवाशी असतानाही, केवळ दहावी-बारावीची परीक्षा राज्याबाहेर झाल्याने या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी राज्याच्या कोट्यातील प्रवेशासाठी अपात्र ठरवले जात होते. मुंबई हायकोर्टाने याबाबत नुकताच महत्वाचा निकाल दिला.. जन्म वा अधिवास महाराष्ट्रातील नाही, अशा केंद्रीय कर्मचाऱ्यांना अगदी कॅम्प राऊंडसाठी अर्ज भरण्याच्या तारखेपूर्वी राज्याच्या सेवेत आल्यास, त्यांच्या पाल्यांना दहावी-बारावीच्या […]
मानका देवी मंदिराच्या सभागृह चे लोकार्पण आमदार कृष्णाजी गजबे यांच्या शुभ हस्ते पार पडला
आरमोरी – तालुक्यातील चामोर्शी माल येथे नागदिवाळी च्या कार्यक्रमा चे औचित्य साधून आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत सन 2022-23 या योजने मधून समाजाच्या विनंतीला तिथे सभागृह चे बांधकाम करण्यात आले होते. या बांधकामाचे लोकार्पण आमदार कृष्णाजी गजबे आरमोरी विधानसभा क्षेत्र यांच्या शुभ हस्ते पार पडला या वेळी जिल्हा महामंत्री सदानंद कुथे,जिल्हा सचिव नंदुजी पेट्टेवार,वामन सावसागडे, […]