Pan Card aadhar Card Link
भारत सरकारच्या वतीने तसेच केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडुन आर्थिक व्यवहार सुरळीत व्हावा कर चुकवेगिरीला आळा बसवता यावा यासाठी नेहमी नागरीकांना आपले पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करण्यासाठी आवाहन केले जात असते.पण नागरीकांकडून याकडे नेहमी दुर्लक्ष केले जाते. म्हणुन आता शासनाने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आता ज्या व्यक्तींचे पॅन कार्ड आपल्या आधार कार्ड सोबत 31 मार्च 2023 पुर्वी लिंक केलेले नसेल अशा व्यक्तींना खुप मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. ‘Pan Card aadhar Card Link’
Pan Card aadhar Card Link
आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लवकरात लवकर लिंक केले नाही तर त्याचे काय तोटे होऊ शकतात ?
आता जे व्यक्ती 31 मार्च 2023 पुर्वी आपले आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक करणार नाही त्यांचे पॅन कार्ड हे निष्क्रिय केले जाणार आहे म्हणजे आपण आपल्या पॅन कार्डचा वापर कुठल्याही आर्थिक व्यवहारामध्ये करू शकणार नाही. म्हणजेच आपणास आयकर परतावा करता येणार नाही तसेच आपण रिफंड जारी करण्यास देखील असक्षम असणार आहे.
सेबीकडुन देखील गुंतवणूकदारांना सुचित करण्यात आले आहे की जर गुंतवणूक दाराने आपले पॅन कार्ड हे आधार कार्ड सोबत लवकरात लवकर 31 मार्च 2023 अगोदर लिंक नाही केले तर गुंतवणूक दारांना नॅशनल स्टॉक एक्सचेंज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज अशा बाजारपेठेत कोणतीही गुंतवणूक गुंतवणूकीचे व्यवहार करता येणार नाही. “Pan Card aadhar Card Link”
पॅन कार्ड ला आधार कार्ड असे लिंक करा
आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लवकरात लवकर लिंक करणे हे अनिवार्य का करण्यात आले ?
प्राप्तीकर विभागाकडून असे सांगितले गेले आहे की आपणास जर आपल्या पॅन कार्डच्या डुप्लीकेशनला आळा बसवायचा असेल तर आपणास कुठल्याही परिस्थितीत पॅन कार्ड हे आधार कार्ड सोबत लिंक करणे अनिवार्य आहे. कारण पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक केल्यावर शासनास टॅक्स भरणारया व्यक्तींची ओळख पटते अणि कर चुकवण्यासारखे चुकीचे प्रकार अजिबात घडुन येत नाही. [Pan Card aadhar Card Link]
Pan Card aadhar Card Link
आधार कार्ड ला पॅन कार्ड लिंक करणे हे सगळ्यांसाठीच अनिवार्य आहे का ?
नाही, कारण जरी पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करणे जरी संपूर्ण नागरीकांना बंधनकारक केले गेले असले तरी काही ठाराविक वयाच्या ज्येष्ठ नागरिक वर्गाला यात सुट देण्यात आली आहे. ज्यांचे वय 80 पेक्षा जास्त आहे अशा ज्येष्ठ नागरीकांना आपले पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करणे अनिवार्य नसणार आहे. तसेच जे परदेशातील नागरीक भारत देशात वास्तव्य करीत आहे त्यांना देखील पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करणे अनिवार्य नसणार आहे. {Pan Card aadhar Card Link}
पॅन कार्ड बंद 1000 रु. दंड
31 मार्च , 2023 पूर्वी आधार कार्ड पॅन कार्ड ला लिंक झाले नाही तर काही दंड भरावा लागणार आहे का ?होय जे नागरीक 31 मार्च 2023 पुर्वी आपले आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक करतील त्यांना हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. कारण याआधी पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करायची शेवटची तारीख 31 मार्च 2022 होती यानंतर हजार रुपये दंड आकारला जाणार होता. म्हणून दंड म्हणून आपणास आता हजार रुपये भरावे लागणार आहे. (Pan Card aadhar Card Link)