ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

आलापल्ली येथे श्री हनुमान जन्मोत्सव जल्लोषात साजरी

गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची प्रमुख उपस्थिती

 

टायगर ग्रुप आल्लापल्ली तर्फे भव्य हनुमान जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी बजरंग चौक व श्रीराम मंदिर येथे राजे साहेबांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच सार्वजनिक मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी प्रामुख्याने उपस्थित राहून श्री हनुमानाचे पूजन करुन भक्तीभावाने दर्शन घेतले. त्यानंतर उपस्थित भक्तगणांना श्री हनुमान जन्मोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा दिले.यावेळी युवकांचा आग्रहास्तव डीजेच्या तालावर राजे साहेबांनी धरला ठेका.

याप्रसंगी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते