मुंबई दि. ९ : भारतीय नौसेनेच्या पश्चिम मुख्यालयाचे नवनियुक्त मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.

‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ अभियानाने नववर्षाचे स्वागत मुंबई दि. 29 :- शहर स्वच्छ, सुंदर, आरोग्यदायी आणि आनंदी करून मुंबईचा कायापालट करण्यात येणार आहे. ‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ हे अभियान लोकसहभागातून यशस्वी करण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. येत्या १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत ‘माझी मुंबई, स्वच्छ […]
देशातील सर्व शैक्षणिक संस्थांमधून पदवी शिक्षण आता तीन नाही तर चार वर्षांचे होणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत चार वर्षाच्या पदवीचा आरखडा तयार करण्यात आला असून , हा आरखडा देशातील सर्व विद्यापीठात पुढील आठवड्यात पाठवला जाणार आहे. पहा काय सांगितले आयोगाने ? विद्यापीठ अनुदान आयोगाकडून पदवीची चार वर्षे केली असले, तरी विविध विद्यापीठाना त्यांच्या कार्यपद्धतीनुसार त्यांचे […]
मुलचेरा: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी अंतर्गत अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरीता 1मुलांचे व 1 मुलींचे असे एकुण 2 शासकीय वसतीगृह कार्यरत आहेत. त्यातील सन 2024-25 करीता रीक्त जागांवर प्रवेश घेण्याकरीता www.swayam.mahaonline.gov.in या प्रणालीमध्ये ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावा. मुलचेरा वसतीगृहात इयत्ता 8 वी ते पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. वरील संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी अर्ज […]
This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More