ठाणे दि.14 (जिमाका) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील कोर्ट नाका व रेल्वे स्थानक येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. या अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी ठाणे जिल्ह्यातील जनतेला जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.
Related Articles
जिल्हयाच्या विकासासाठी गतीने कामे करूया – पालकमंत्री, देवेंद्र फडणवीस
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपस्थितांना सूचना गडचिरोली, दि.01: जिल्हयातील सर्व पदाधिकारी, अधिकारी यांनी एकत्रित येवून विकासाच्या दृष्टीने मंजूर कामे गुणवत्तापुर्वक व गतीने करून जिल्हा विकासात पुढे नेण्यासाठी कार्य करावे असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्हयाचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. गडचिरोली जिल्हयातील विकास करण्यासाठी पुर्वीचे पालकमंत्री आत्ताचे मुख्यमंत्री व मी स्वत: मिळून कामे मार्गी […]
रोहयो अंमलबजावणी यंत्रणा म्हणून मेंढा ग्रामसभेद्वारे राज्यातील पहिल्या कामाचे भूमिपूजन
मेंढा लेखा जिल्हयात आदर्श गाव करणार – जिल्हाधिकारी, संजय मीणा गडचिरोली : सामुदायिक वन अधिकार मान्यता प्राप्त गावाच्या ग्रामसभांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हामी योजनेंतर्गत कामे करण्यासाठी अंमलबजावणी यंत्रणा म्हणून 2021 मधे शासनाने मंजूरी दिली. यानंतर गडचिरोली जिल्हयातील मेंढा ग्रामसभेद्वारे नरेगातील कामे हाती घेण्यात आली. यातील कृषी गोदाम या कामाचे भूमिपूजन जिल्हाधिकारी संजय मीणा […]
दिनांक 01 नोव्हेंबर 2022 या अर्हता दिनांकावर आधारीत नागपूर विभागातील शिक्षक मतदारसंघ कार्यक्रम जाहीर
गडचिरोली: दिनांक 28 आक्टोबर 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे दिनांक 01 नोव्हेंबर 2022 या अर्हता दिनांकावर आधारीत नागपूर विभागातील शिक्षक मतदार संघ कार्यक्रमाकरीता जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे पत्रकार परिषदेचे आयोजन अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले. पुनरीक्षण कार्यक्रमाचे टप्पे व कालावधी पुढीलप्रमाणे आहे. मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31(3) अन्वये जाहीर सूचना […]