गडचिरोली : जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे उन्हाळी हंगामातील धान अद्याप आदिवासी विविध सहकारी सोसायटीमार्फत खरेदी करण्यात न असल्याने शेतकऱ्यांना मध्ये तीव्र सांतप व असंतोष पसरले आहे. मागील महिन्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी भरपूर नुकसान झाले आहे.तरी हा तीन चार दिवसात लवकरत लवकर धान खरेदी सुरु करण्यात यावी अशी आदिवासी विध्यार्थी संघ व अजयभाऊ मित्र परिवारचे युवा नेते व गडचिरोली जिल्हा परिषदेचे लोकप्रिय माजी अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी गडचिरोली जिल्हाधिकारी संजय मीणा साहेबांची दूरध्वनीद्वारे संवाद साधून.धान उत्पादक शेतकऱ्यांचा समस्या सविस्तरपणे सांगून मागणी केली आहे.या तीन चार दिवसात उन्हाळी हंगामातील धान उत्पादक शेतकऱ्यांची उन्हाळी धान आदिवासी विविध सहकारी सोसायटी मार्फत धान खरेदी न केल्यास उत्पादक शेतकऱ्यांना व कार्यकर्ते यांना सोबत घेऊन नियमाचे पालन करून आंदोलन छेडण्याचा इशारा माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी दिला आहे
Related Articles
‘माझी माती, माझा देश’ उपक्रमांतर्गत अमृत कलश यात्रा दिल्लीकडे मार्गस्थ
मेरी माटी, मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ अभियानअंतर्गत महाराष्ट्रातील विविध गावांमधून मातीचे अमृत कलश जमा करण्यात आले आहेत. हे कलश घेऊन आलेल्या ८८१ स्वयंसेवकांची अमृत कलश यात्रा विशेष रेल्वे आज दिनांक २७ ऑक्टोबर २०२३ रोजी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक येथून राजधानी नवी दिल्लीकडे मार्गस्थ झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विशेष रेल्वेला हिरवा […]
(BEL) भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये 269 जागांसाठी भरती
A Government of India Enterprise under the Ministry of Defense, Bharat Electronics Limited, India’s premier Navaratna Defense Electronics Company. BEL Recruitment 2022 (BEL Bharti 2022) for 09 Trainee Engineer-I Posts and 260 Trainee Engineer-I, & Project Engineer-I Posts. जाहिरात क्र.: 383/HR/COMPS. & EM Total: 09 जागा पदाचे नाव: ट्रेनी इंजिनिअर-I शैक्षणिक पात्रता: (i) 55% गुणांसह BE/B.Tech/B.Sc Engg. (IT/ इन्फॉर्मेशन सायन्स/ इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स […]
आरोग्य विभागातील भरतीप्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवावी – सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत
मुंबई, दि. 1 :-राज्य शासनाच्या 75 हजार पदभरती धोरणांतर्गत आरोग्य विभागातील सुमारे 11 हजार जागांची भरतीप्रक्रिया सुरू आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस कंपनीच्या माध्यमातून भरतीप्रक्रिया सुरू आहे. ही भरतीप्रक्रिया सुरळीत, पारदर्शी व विहीत कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आज दिले. आरोग्य विभागाच्या भरतीप्रक्रियेबाबत आयोजित आढावा बैठकीत […]