कंपनीने मुलांना नौकरीचे आमिष दाखवून प्रकरण दाबले, कुटुंबियांचे राजेंकडे गंभीर तक्रार. जयधर कुटुंबियांवर अन्याय होहू देणार नाही.. राजेंनी दिली ग्वाही. मुलचेरा:-काही दिवसांपूर्वी सुरजागड लोह प्रकल्पाच्या ट्रकाने शांतिग्राम जवळ झालेल्या अपघातात मूलचेरा तालुक्यातील कांचनपूर येतील अंजली सुभाष जयधर या बंगाली समाजाच्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, ह्या नंतर परिसरातील संतप्त नागरिकांनी सुरजागड लोह प्रकल्पाची वाहतूक करणाऱ्या […]
शिवप्रताप दिन सोहळा : किल्ले प्रतापगडावर छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवर्षाव सातारा, दि. 30 : महाबळेश्वर येथील किल्ले प्रतापगडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शिवकालीन गड किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरण स्थापन करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी किल्ले प्रतापगड येथील बुरुजावरील शिवशाहीचे […]
भरडधान्य पिकांच्या पुस्तिकेमध्ये शिफारशी, सुधारणा सुचविण्याचे कृषी विभागाचे आवाहन गडचिरोली,, दि. 21 : भरडधान्य, पौष्टिक तृणधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांचे क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी विभागामार्फत पुस्तिका तयार करण्याचे काम सुरू आहे. या पुस्तिकेत या पिकांचे पेरणीपासून काढणीपर्यंतचे लागवड तंत्रज्ञान, कीड रोग व्यवस्थापन याविषयी माहिती देण्यात येणार आहे. […]