खरीप हंगामाची पिक लागवड सुरु झालेली असुन शेतकऱ्यांनी लवकरात लवकर असे आवाहन मूलचेऱ्याचे तहसिलदार चेतन पाटील यांनी केलेले आहे. त्यांनी स्वतः शेतात जाऊन शेतकऱ्यांना ई पिक पहाणी कशी करावी या बाबत मार्गदर्शन केले.या त्यांच्या सोबत तालुका कृषी अधिकारी विकास पाटील, मंडळ अधिकारी युवराज भांडेकर, तलाठी प्रशांत मेश्राम, कृषी पर्यवेक्षक यु सी खंडारे, प्रितम आदे व शेतकरी उपस्थित होते.
Related Articles
बीडीडी चाळींच्या पुनर्बांधणी प्रकल्पाला गती देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा आढावा मुंबई, दि. ९: वरळी, नायगाव आणि ना.म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींच्या पुनर्बांधणी प्रकल्पाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आढावा घेतला. बीडीडी चाळींच्या कामांना गती देतानाच बांधकाम क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून गुणवत्तापूर्ण काम करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले. मंत्रालयात झालेल्या या […]
भारतीय संविधान दिनानिमित्त मंत्रालयात प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन
मुंबई, दि. 26 : भारतीय संविधान दिनानिमित्त मंत्रालयामध्ये आज भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करुन संविधान दिन साजरा करण्यात आला. माहिती व जनसंपर्क सचिव तथा महासंचालक जयश्री भोज यांच्यासह उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी प्रास्ताविकेचे वाचन केले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव ज.जी.वळवी, सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, किरण देशपांडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक कक्ष अधिकारी […]
१११ वर्षाच्या आजीचे उत्साहात मतदान तरुण मतदारांना मतदानासाठी बाहेर पडण्याचे केले आवाहन
गडचिरोली दि .२०: गडचिरोली जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत मतदार मोठ्या संख्येत उत्साहाने मतदानासाठी बाहेर पडले आहेत.सकाळी ७ वाजेपासूनच प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली आहे. लोकशाहीच्या या उत्सवात तरुण मतदारांनाही लाजवणारा उत्साह दाखवत येथील १११ वर्षांच्या आजींनी मतदान केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष मतदान केले. फुलमती बिनोद सरकार (वय १११) असे त्या आजींचे नाव असून त्या मुलचेरा तालुक्यातील गोविंदपूर येथील […]