आस्थापना नोंदणी क्र.: E11162703222
Total: 137 जागा
पदाचे नाव: वीजतंत्री अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) NCVT/ITI (वीजतंत्री)
वयाची अट: 04 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे. [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: बीड/धाराशिव, लातूर & नांदेड
Fee: फी नाही.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 सप्टेंबर 2023
अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 08 सप्टेंबर 2023
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: अधिक्षक अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु मंडळ, जुने पॉवर हाऊस, वैद्यनाथ मंदिर रोड, परळी वै. 431515