स्व. श्री मल्लाजी आत्राम कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मुलचेरा येथे 5 सप्टेंबर 2023 रोजी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयती दिनी शिक्षक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. नितेश व्ही. बोरकर तर प्रमुख पाहूणे म्हणून प्रा. दिपक सहारे व अमरदिप रामटेके होते. शिक्षक दिनाप्रसंगी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षरित्या सहभाग घेऊन एक दिवस शालेय व्यवस्थापन सुरळीत पार पाडले. यावेळी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
Related Articles
आलापल्ली वासियांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड- मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या प्रयत्नांना यश
अहेरी- कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या प्रयत्नांना यश आले असून तालुक्यातील आलापल्ली वासीयांना आता मालमत्ता पत्रक (प्रॉपर्टी कार्ड) मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आलापल्ली येथील ग्रामवासियांकडे मालमत्ता पत्रक (प्रॉपर्टी कार्ड) नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रॉपर्टी कार्ड मिळावा यासाठी अनेकदा प्रयत्न करण्यात आले. मात्र ते शक्य झाले नाही. धर्मराव बाबा आत्राम आमदार […]
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते ‘पुढारी हेल्थ आयकॉन’ पुरस्काराचे वितरण
आरोग्यविषयक योजनांचा लाभ देण्याचे राज्यपालांचे डॉक्टरांना आवाहन पुणे, दि.११ : प्रधानमंत्री आयुष्यमान योजना, प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजना या सारख्या आरोग्य योजनांचा वंचित, गरीब, असाह्य घटकातील रुग्णांना लाभ देण्याचे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. पुढारी माध्यम समूहाच्यावतीने हॉटेल हयात येथे आयोजित ‘पुढारी हेल्थ आयकॉन पुरस्कार’ वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पद्मविभूषण डॉ.कांतीलाल संचेती, […]
गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना लोक प्रशासन पुरस्कार
भारतीय लोकप्रशासन संस्थेच्यावतीने देण्यात येणारा लोकप्रशासन 2021-2022 मधील नवोपक्रमासाठीचा ‘स्व.डॉ. एस एस. गडकरी स्मृती’ पुरस्कार गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना आज येथे जाहीर करण्यात आला. मंत्रालयातील समिती कक्ष येथे भारतीय लोकप्रशासन संस्थेची महाराष्ट्र प्रादेशिक शाखेची 67 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. त्यामध्ये हा पुरस्कार घोषित करण्यात आला. संस्थेचे मानद अध्यक्ष स्वाधीन क्षत्रिय यांच्या […]