

Related Articles
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची शहीद पोलीसांना श्रध्दांजली; राष्ट्रीय पोलीस स्मारकाला दिली भेट
नवी दिल्ली, दि. 30 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज राष्ट्रीय पोलीस स्मारकाला भेट देत देशासाठी प्राणांचे बलिदान देणा-या वीर जवानांना श्रध्दांजली वाहिली. येथील चाणक्य पुरी स्थित ‘राष्ट्रीय पोलीस स्मारका’ स राज्यपालांनी भेट दिली. यावेळी केंद्रीय गृहमंत्रालय विभागाचे सह संचालक मनदीप सिंग तुली आणि महानिरीक्षक सशस्त्र सीमा बल आर. भुमला यांनी राज्यपालांचे स्वागत केले. याप्रसंगी राज्यपालांना […]
लॉयडस मेटल्सने उभारलेल्या रुग्णालयात पहिल्या बाळाचा जन्म
गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागामध्ये आरोग्याची भीषण समस्या लक्षात घेऊन लॉयड मेटल्सने एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथे उभारलेल्या सुसज्ज रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी एका नवजात बाळाचा जन्म झाला आहे. हा आनंद साजरा करण्यासाठी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांनी नुकतेच रुग्णालयात जाऊन बाळाच्या आईवडिलांचे अभिनंदन केले आहे. सुरजागड परिसरातील हेडरी येथे Lloyds Metals hospital लॉयड इंन्फिनिट फॉऊंडेशनने त्यांच्या […]