ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र रोजगार विदर्भ

महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात भरती

A government of Maharashtra Directorate of Town Planning and Department, Pune, Konkan, Nagpur, Nashik, Sambhaji Nagar, Amravati Division. DTP Maharashtra Recruitment 2023 (Maharashtra Nagar Rachna Vibhag Bharti /DTP Maharashtra Bharti 2023) for 125 Peon Posts.

जाहिरात क्र.: 02/2023

Total: 125 जागा

पदाचे नाव: शिपाई (गट-ड)

अ. क्र. विभाग पद संख्या
1 कोकण 28
2 पुणे 48
3 नाशिक 09
4 छ. संभाजीनगर 11
5 अमरावती 10
6 नागपूर 19
Total 125

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण

वयाची अट: अर्ज करण्याच्या दिनांकास 18 ते 40 वर्षे  [मागासवर्गीय/खेळाडू/आदुघ/अनाथ: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र

Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/-  [राखीव प्रवर्ग: ₹900/-, माजी सैनिक: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 ऑक्टोबर 2023 (11:55 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online