ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

उपवनसरक्षकांना काँग्रेस तर्फे ग्रामसभा पोयरकोटी द्वारे सीमांकान तयार करून स्वतः बाबूतोड करण्याकरीत तांत्रिक मदत देण्याबाबत निवेदन

भामरागड : आज उपवणरक्षक भामरागड वन विभाग भामरागड स्थित आलापल्ली यांना काँग्रेस तर्फे ग्रामसभा पोयरकोटी द्वारे आराखडा तथा सीमांकान तयार करून 2023-24 चालू वर्षा करीता सामूहिक अंतर्गत खंड क्र 675मधील बांबूची स्वत तोड करण्याबाबाबत तांत्रिक मदत करण्याबाबत निवेदन देण्यात आले

सदर निवेदनात अशे म्हंटले आहे की”ग्रामसभा पोयरकोठी यांनी सुक्ष्म आराखडा वा सिमांकन तयार करून आपल्या कार्यक्षत्रातिल नियतक्षेत्र पोयरकोठी येथील क्षेत्र सहाय्यक वनरक्षक कार्यरत असलेली यांच्या मदतिने सुक्षमा आराखडा व सिमांकन तयार करून ग्रामसभा द्वारे सामुहीक वनहक्क अंतर्गत सन 2023-24 वर्षाकरीता शासनाच्या कार्यालयाकडे जतननुसार बांबु तोडस उपलब्ध असलेली खंड क्र 675,667 चे तुंरत सिमांकन श्यामप्ल प्लॉट ची कार्यवाही त्वरीत पुर्ण करून बाबु तोडीची परवानगी देण्यात यावे

यावेळी निवेदन देतांना माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार,आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हनमंतू मडावी,सुक्रम मडावी,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मारपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगमसह समस्त गावकरी उपस्थित होते.