गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

व्येंकटरावपेठा येथे ११८ जोडपे लग्नाच्या बंधनात अडकले

आदिवासी विद्यार्थी संघा व अजयभाऊ कंकडालवार मित्र परिवाराकडून आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात ११८जोडपे विवाहबद्ध

सामूहिक विवाह सोहळ्याला हजारो वऱ्हाड्यांची उपस्थिती

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यांतील व्येंकटरावपेठा येते आदिवासी विद्यार्थी संघ व अजयभाऊ मित्र मंडळ कडून काल व्येंकटरावपेठा येते लक्ष्मी देवी बोनलू व ११८ जोडप्याच्या एकाच मांडवात सामूहिक लग्न सोहळा पार पडला असून यांसाठी नवदाम्पत्यासाठी मंगळसूत्र,डोरले,वधू-वरांना नवे कपड़े, संसारोपयोगी साहित्य व वऱ्हाडीना मिष्टान भोजन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार व अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ.सोनालीताई अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून सदर विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते,लग्न सोहळ्याला येणारा सम्पूर्ण खर्च प्रशासनाकडुन नव्हता तर कंकडालवार परिवाराकडुन करण्यात आले.तसेच या लग्न सोहळ्यात पंचहत्त्तर टक्के अनु.जमातीचे जोडपे होते तर उर्वरित अनु.जाती,व इतर प्रवर्गतील जोडपे लग्न बंधनात अडकले आहेत..!!

यावेळी जि.प.माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार व अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौभाग्यवती सौ. सोनालीताई अजयभाऊ कंकडालवार यांच्या सहित मंचावर आविसचे नेते श्री.नंदूभाऊ मट्टामी,कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री.रवींद्रबाबा आत्राम,रियाज शेख,अहेरी नगरपंचायतचे नगराध्यक्ष कु.रोजा करपेत,उपाध्यक्ष श्री.शैलेश पटवर्धन,अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती श्री.भास्कर तलांडे,माजी सभापती सौ.सुरेखा आलाम,माजी उपसभापती सौ.गीताताई चालुरकर,नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,नगरसेवक महेश बाकेवार,नगरसेवक विलास गलबले,नगरसेविका मीनाताई ओंडरे,जोतीताई सड़मेक,माजी जिल्हा परिषद सदस्य श्री.अजय नैताम,माजी जि.प.सदस्या सुनीता कुसनाके,माजी पंचायत समिती सदस्या सौ.शितल दुर्गे,योगीता मोहूर्ले,छाया पोरतेट,संगीता दुर्वा,इंदारामचे सरपंचा सौ.पेंदाम,कमलापूरचे सरपंच श्रीनिवास पेंदाम,रेपनपलीचे सरपंचा सौ.लक्ष्मी मडावी,दामरंचा सरपंचा सौ.किरण कोडापे,नागेपलीचे सरपंच श्री.लक्ष्मण कोडापे,उपसरपंच श्री.वैभव कंकडालवार,उपसरपंच श्री.शानगोंडावार,उपसरपंच श्री.हरिष गावडे,माजी सरपंच श्री.गुलाब सोयाम,माजी सरपंच प्रमोद आत्राम,माजी उपसरपंच श्री.अशोक येलमुले,माजी उपसरपंच श्री.जगनाथ मडावी,सौ. मीना गर्गम ग्रामपंचायत सदस्य व्येकाटरावपेठा,माजी सरपंचा सुंगधा मडावी,माजी सरपंचा सरोज दुर्गे,माजी सरपंच जे.टी.मडावी,आई माया कंकडालवार,युवराज कंकडालवार,विराज कंकडालवार आदि मंचावर उपस्थित राहून वधू-वरांना शुभाशीर्वाद दिले.सदर विवाह सोहळ्याला हज़ारोंच्या संख्यांनी आदिवासी विद्यार्थी संघा व अजयभाऊ मित्र परिवाराचे पद्द्धिकारी कार्यकर्ते व वऱ्हाडी उपस्थित होते..!!

यावेळी लग्न सोहळ्याच्या यशस्वीसाठी (नरेश)नरेंद्र गर्गम,श्रीनिवास राऊत,कार्तिक तोगम,शामराव राऊत,शंकर सिडाम,जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या सोशल मीडिया समन्वयक संपत गोगूला,प्रकाश दुर्गे,राकेश सड़मेक,लक्ष्मण आत्राम,प्रमोद गोडसेलवार,तेजू दुर्गे,प्रमोद कोडापे,आदिनी सहकार्य केले.संचालन व आभार प्रदर्शन श्री.प्रज्वल नागूलवार,किशोर दुर्गे,
निरंजना वेलादी,शंकर सिडाम, दिलीपजी गर्गम, राजु सिडाम, शामराव राऊत, माधव राऊत, रवी कुळमेथे, महेश दहागावकर हरिबाबा राऊत, रवी सडमेक, रमेश सोयाम, वसंत गेडाम,राकेश चिंचोलकर, सुरेंद्र गर्गम, महेश कुळमेथ, साई सडमेक बापू आलम,अविनाश गेडाम,यांनी केली.यावेळी गावातील समस्त नागरिकांनी सहकार्य केले व हज़ारोंच्या संख्यांने उपस्थित राहून वधू-वरांना मंगलमय शुभाशीर्वाद दिले.

प्रतिक्रिया
सदर लग्न सोहळा दोन वर्षापुर्वी नियोजन केले होते.मात्र कोरोना संकटामुळे घेता आला नाही.दरवर्षी व्येंकटरावपेठा येते लक्ष्मी देवी बोनलू येरमा परिवाराकडुन साजरी केली जाते यावेळी १८जोडपे विवाह करू द्यावी असे परिवाराकडुन ठरले होते.मात्र ११८जोडपे तयार झाले असून सर्व जाती धर्मांचे जोडपे असून कसल्याही भेदभाव केली नसून सर्वांच्या मदतीने सहकार्याने योग्य पद्धतीने विवाह सोहळा पार पडले असून येणाऱ्या काळाता यापेक्षा मोठी सामूहिक विवाह सोहळा घेण्यात येईल..!!