ज्या शेतकर्यांनी 2017-18, 2018-19 आणि 2019-20 या आर्थिक वर्षापैकी किमान दोन वर्षांमध्ये नियमितपणे आपल्या कर्जाची वेळेवर परतफेड केलेली आहे अशा सर्व शेतकऱ्यांना 50,000 हजार रुपये पर्यंत प्रोत्साहनपर अनुदान हे मिळणार आहे. त्या संदर्भात आज याद्या पोर्टल वर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. तुमचं नाव आलेल आहे का नाही तुमच नाव आले आहे का नाही ? हे चेक करू शकता
50,000 प्रोत्साहन अनुदान यादी मध्ये नाव कसे चेक करायचे?
आपले नाव पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या शेजारील सीएससी सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्र यांच्याकडे आधार नंबर घेऊन जायचं आहे तिथे गेल्यानंतर चेक करून मिडणार जर नाव असेल तर (KYC) करून घ्याल
प्रोत्साहन अनुदान कधी जमा होणार आहे?
जे शेतकरी आपली केवायसी (KYC) पूर्ण करतील त्यानंतरच प्रोत्साहन अनुदान जमा होईल.
पन्नास हजार अनुदान यादी कधी प्रसिद्ध झाली आहे?
तेरा ऑक्टोबर ला पन्नास हजार अनुदान लिस्ट प्रसिद्ध झाली आहे.