नवोदय वर्ग 6 प्रवेश 2023 ऑनलाइन अर्ज करा: NVS नवोदय विद्यालय प्रवेश 2023-24 अधिसूचना जारी navodaya.gov.in. नवोदय विद्यालय प्रवेश 2023 इयत्ता 6 ची ऑनलाइन नोंदणी 02 जानेवारी 2022 पासून सुरू झाली आहे. ०८ फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येतील.
Related Articles
उच्च व तंत्रशिक्षण विभागाची मोठी घोषणा ! – राज्यभरात सुरू होणार नवीन कॉम्प्युटर लॅब
विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य सामाईक प्रवेशपरीक्षा कक्षाकडून घेण्यात येत असलेल्या सीईटीसाठी आता विद्यार्थ्यांना जवळचे परीक्षा केंद्र मिळणार आहे. यासाठी 89 काॅम्प्युटर लॅबची उभारणी केली जाणार असून, परीक्षेसाठी सुमारे पाच हजार संगणक उपलब्ध केले जाणार आहेत. राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभाग यांच्या मदतीने या काॅम्प्युटर लॅबची उभारणी केली जाणार आहे. पहा काय सांगितले उच्च व […]
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बाजारगाव दुर्घटनास्थळाला भेट
दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांच्या पाठीशी राज्य सरकार भक्कमपणे उभे राहील -उपमुख्यमंत्री नागपूर दि. १७ : नागपूर जवळच्या बाजारगाव येथील सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड या ठिकाणी आज झालेल्या दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायंकाळी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांची भेट घेतली. उपस्थित कुटुंबीयांशी बोलताना या घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल, असे स्पष्ट केले. […]
महाराष्ट्राला नवी दिल्लीत ३ राष्ट्रीय जल पुरस्कार प्राप्त
साताऱ्यातील मलकापूर, जालन्यातील कडेगाव यासह भारतीय जैन संघटनेस पुरस्कार नवी दिल्ली, १७ : पाणी व्यवस्थापन, संवर्धन आणि पाण्याचा पुनर्वापर उत्कृष्ट पद्धतीने केल्याबद्दल महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील मलकापूर नगरपरिषदेस, जालना जिल्ह्यातील कडेगाव ग्रामपंचायतीला आणि भारतीय जैन संघटनेस उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या उपस्थितीत आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते आज चौथ्या राष्ट्रीय जल पुरस्काराने गौरविण्यात आले. […]