गडचिरोली,: गडचिरोली जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक/माजी सैनिक विधवा व अवलंबितांकरीता १५ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ०९.३० वाजता सुरेश भट्ट सभागृह रेशीमबाग ग्राउंड नागपूर येथे स्टेशन हेडक्वार्टर कामठीतर्फे सैनिक रैलीचे आयोजन करण्यात आले आहे. रैलीमध्ये माजी सैनिक/माजी सैनिक विधवा यांचे करिता रेकार्ड ऑफिस तर्फे तक्रार केंद्र, ई.सी.एच.एस. स्टाल, मेडीकल स्टाल, सी.एस.डी स्टाल व इतर स्टाल लागणार आहेत. तरी जिल्ह्यातील माजी सैनिक/माजी सैनिक विधवा व अवलंबित यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कैप्टन दिपक लिमसे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी गडचिरोली यांनी केले आहे.
Related Articles
लहान मुलांचं आधार बनवण्यासाठी ही कागदपत्र पुरेशी, UIDAI ने जारी केली यादी
लहान मुलांचं आधार बनवण्यासाठी ही कागदपत्र पुरेशी, UIDAI ने जारी केली यादी आधार कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे. आधार कार्ड भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) द्वारे जारी केले जाते. आधार कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे. आधार कार्ड भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) द्वारे जारी केले जाते. मुलाला शाळेत प्रवेश देण्यापासून ते विविध सरकारी […]
बोटीने जलप्रवास करत तहसीलदार पोहोचले पाड्यावर
बोटीने जलप्रवास करत तहसीलदार पोहोचले पाड्यावर वेंगणुर येथे घेतले मतदार नोंदणी शिबीर वेंगणुर,सुरगाव आणि गरंजीला भेट मुलचेरा:भारत निवडणूक आयोगाने विशेष संक्षिप्त पुनरक्षण कार्यक्रम,2024 घोषित केलेला आहे.सदर कार्यक्रमांतर्गत आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार नाव नोंदणी कार्यक्रम राबविण्यासाठी मुलचेराचे तहसीलदार चेतन पाटील यांनी आपल्या चमुसह चक्क बोटीच्या साहाय्याने जलप्रवास करत तालुक्यातील अतिदुर्गम, आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त भाग म्हणून […]
गडचिरोली जिल्हयातील हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांचे १ मे रोजी उद्घाटन
गडचिरोली : शाासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना / नागरी आरोग्यवर्धीनी केंदाचे गडचिरोली येथे दिनांक ०१ मे २०२३ रोजी महाराष्ट दिनाचे औचित्य साधुन गडचिरोली जिल्हयातील पाच तालुके गडचिरोली, कुरखेडा, आरमोरी, वडसा व चामोर्शी हया तालुक्यामध्ये आपला दवाखाना चे उद्घाटन होणार आहे. गडचिरोली जिल्हयाकरीता एकुण १५ नागरी आरोग्य वर्धीनी केंद्र […]