ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

मागेल त्याला सोलर पंप योजना 2024 – लाभार्थी हिस्साची रक्कम (पैसे) भरण्यासाठी सुरवात

ज्या शेतकऱ्यांनी मागेल त्याला सोलर पंप साठी ऑनलाईन अर्ज भरला होता आता अशा लाभार्थी शेतकऱ्यांची लाभासाठी निवड केली जात असून, अशा शेतकऱ्यांना आपल्या हिस्साची रक्कम भरण्यासाठी शासनाकडून आव्हान करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांना सोलर पंपासाठी आमच्याकडून ऑनलाईन अर्ज भरला आहे आशा शेतकऱ्यांनी आपण लाभास पात्र ठरले आहेत का हे चेक करण्यासाठी किंवा पात्र ठरले असेल तर आपल्या हिस्स्याची रक्कम भरून घेण्यासाठी आजच आमच्याशी संपर्क साधावा

 

HPDC भू-धारणाक्षेत्र SC-ST प्रवर्ग भरण्याची
रक्कम (5%रक्कम)
इतर प्रवर्ग भरण्याची
रक्कम (10%रक्कम)
3 HP 2.5 एक्कर पेक्षा कमी 11486/- 22971/-
5 HP 2.5 एक्कर पेक्षा जास्त व 5 एक्कर पेक्षा कमी 16038/- 32075/-
7 HP 5 एक्कर पेक्षा जास्त 22464/- 44928/-

नोट : वरील तक्त्यात दिल्याप्रमाणे आपल्या लाभाचा हिस्सा भरणे आवश्यक आहे, जर आपण रक्कम भरली नाही तर आपला अर्ज बाद ठरणार आहे, रक्कम भरण्यासाठी आजच आमच्याशी संपर्क साधावा