आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी सोयाबीनचा हमीभाव हा ४८९२ रुपये इतका असून, तो गेल्यावर्षीपेक्षा २९२ रुपयांनी अधिक आहे. सोयाबीन खरेदीसाठी केंद्रही सुरु करण्यात आले असून, त्याची संख्या आणखी वाढवणार असल्याचे राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे. राज्यात सन २०२४-२५ मधील खरीप हंगामातील सोयाबीनची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली आहे. केंद्र शासनाने सन २०२४-२५ साठी सोयाबीन करिता प्रति क्विंटल रू. ४८९२/- इतका हमीभाव घोषित केला आहे. सदर दर […]
Author: Lokrath Team
पेसा क्षेत्रातील तलाठी पदभरतीची गुणवत्ता यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध
उमेदवारांनी दस्तावेज पडताळणीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन गडचिरोली दि. 6 : पेसा क्षेत्रातील पदभरती संदर्भात 5 ऑक्टोंबर 2024 रोजीच्या शासन निर्देशानुसार परवानगी प्राप्त झाली आहे. त्याअनुषंगाने, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली यांचे आस्थापनेवरील तलाठी पदभरतीकरीता गुणवत्तेनुसार दस्ताऐवज पडताळणी तातडीने करण्यात येत असून गुणवत्ता यादी व दस्ताऐवज पडताळणीचे वेळापत्रक जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली यांचे संकेतस्थळ https://gadchiroli.nic.in येथे प्रसिध्द करण्यात येणार […]
लाडकी बहीण योजनेच्या लाभाची रक्कम टप्प्या-टप्प्याने वाढविणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही नेहमी सुरु रहावी यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद करण्यात आली असून ही योजना बंद तर पडणार नाहीच उलट लाभाची रक्कम ही टप्प्या-टप्प्याने वाढविण्यात येईल,असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे आपल्या लाडक्या बहिणींना दिला. छत्रपती संभाजीनगर येथे खडकेश्वर परिसरात मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदान येथे ‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान’ अंतर्गत ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण […]
स्वामी विवेकानंद यांचे विचार आणि जीवनकार्य युवा पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित ‘स्वामी विवेकानंद : कहानी अनुभूती की’ या मल्टीमीडिया-शो च्या माध्यमातून स्वामी विवेकानंद यांचे विचार आणि जीवनकार्य युवा पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले. अंबाझरी येथील स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित मल्टीमीडिया शोचे लोकार्पण आज केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग […]
उपपोलीस स्टेशन झिंगानूर येथे भव्य जणआरोग्य मेळावा संपन्न
दिनांक 6 ऑक्टोबर रोजी पोलीस दादालोरा खिडकी च्या माध्यमातून गडचिरोली चे पोलीस अधीक्षक निलोत्पल सा. अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन ) M रमेश सा अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान ) यतिश देशमुख सा अप्पर पोलीस अधीक्षक श्रेनिक लोढा सर (अहेरी ) उपविभागिय पोलीस अधिकारी सिरोंचा संदेश नाईक सा यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोस्टे झिंगानूर येथे भव्य जनआरोग्य मेळाव्याचे आयोजन […]
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनांच्या निधीचे ५ ऑक्टोबरला वितरण तालुका कृषी अधिकारी विकास पाटील
मुलचेरा:- पीएम किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनांचे माहे ऑगस्ट 2024 ते नोव्हेंबर 2024 या कालावधीतील अनुक्रमे 18 वा व पाचवा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवार 05 ऑक्टोबर, 2024 रोजी सकाळी 10.00 वा. वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी (ता.मानोरा) येथील निधी वितरण समारंभात करण्यात येणार आहे. या समारंभास राज्यपाल सी. […]
मुलचेरात चतुर्थ श्रेणीसाठी कोतवालांची राज्यव्यापी बेमुदत संपाची हाक
सरकारचा दुटप्पीपणा आझाद मैदानावर करणार आंदोलन मुलचेरा: राज्यातील कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळावा आणि इतर प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी कोतवालांनी आक्रमक भूमिका घेतली असून मंगळवार, दि. २४ रोजी राज्यभरात जिल्हास्तरावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. २५ तारखेपासून राज्यभर काम बंद आंदोलन सुरू करण्यात येणार असून सकारात्मक निर्णय न झाल्यास गुरुवार, दि. २६ पासून मुंबई येथील आझाद […]
मंत्री ना.धर्मराव बाबा आत्राम यांचे पुढाकाराने महायुती तर्फे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे वाढदिवसा निमित्त ग्रामीण रुग्णालय मुलचेरात रुग्णांना फळे व बिस्कीट वाटप
मुलचेरा:- येथील ग्रामीण रुग्णालय मुलचेरात मंगळवार 17 सप्टेंबर रोजी मुलचेरा तालुका महायुती तर्फे व महायुतीचे राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांचे पुढाकाराने देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे वाढदिवस रुग्णांना फळे व बिस्कीट वितरीत करून साजरा करण्यात आले. तसेच त्यांच्या तब्यितीची विचारपूस करण्यात आली […]
जिल्ह्यातील 13 महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र
प्रधानमंत्री नरेंद मोदी यांच्या हस्ते 20 सप्टेंबर रोजी ऑनलाईन उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांकडून पूर्वतयारीचा आढावा गडचिरोली दि.17 : व्यावसायीक शिक्षणाचे महत्व ओळखून महाविद्यालयीन युवक युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीकोणातून राज्यातील एक हजार नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य केंद्र स्थापन करण्यात येत आहे. यात गडचिरोली जिल्ह्यातील 13 केंद्रांचा समावेश असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 20 सप्टेंबर रोजी, दुपारी […]
भारताच्या विकास यात्रेत युएईची महत्त्वाची भूमिका – केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल
हॉटेल ट्रायडेंट येथे भारत – युएई व्यापार परिषदेचा समारोप मुंबई, दि. १०: भारताला 2047 पर्यंत विकसित भारत करण्याचे उद्दिष्ट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ठेवले आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी भारत सर्वच क्षेत्रात प्रगतीची झेप घेत आहे. देशाची अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करीत आहे. देश लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून पुढे येणार आहे. ‘युएई’ हा भारताचा सर्वात […]