मुलचेरा:-तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने गावोगावी शेती शाळा येण्यास सुरुवात झाली या शेती शाळांमध्ये शेतकऱ्यांना पिकाच्या विविध टप्प्यांवर त्या त्या वेळी लागणारे मार्गदर्शन करण्यात येते या अनुषंगाने मोजा आंबेला व कोळसापुर येथे शेती शाळेच्या पहिल्या वर्गाची सुरुवात करण्यात आली खरीप हंगामात भात लागवडीची पहिली शेतीशाळा वर्ग घेण्यात आले त्यावेळी मंडळ कृषी अधिकारी सोनाली सुतार यांनी […]
Author: Lokrath Team
बी-बियाण्यांची चढ्या भावाने विक्री, बोगस वाण विक्री, अनावश्यक खरेदी सक्तीच्या तक्रारींबाबत व्हाट्सॲपवरून तक्रार नोंदवा – तालुका कृषी अधिकारी विकास पाटील
मुलचेरा:-कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्याच्या खरीप हंगामाच्या नियोजनाचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी बी-बियाण्यांची चढ्या भावाने विक्री, बोगस वाण विक्री, अनावश्यक खरेदी सक्ती करणाऱ्या विरूद्ध शेतकऱ्यांसाठी ‘कृषी तक्रार व्हाट्सॲप हेल्पलाईन क्रमांक’ जारी करण्याचे निर्देश दिले. यासाठी कृषी विभागाकडून 9822446655 हा व्हाट्सॲप क्रमांक जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर तक्रारकर्त्यांचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाणार आहे. मुलचेरा तालुक्यातील […]
महा ई सेवा केंद्रांनी विद्यार्थी,पालक,लाभार्थी यांना गतिमान व उत्तम कार्यप्रणाली ने सेवा उपलब्ध करावी तहसिलदार चेतन पाटील
मुलचेरा:-. दहावी आणि बारावीचा निकाल लागल्याने महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. महाविद्यालयीन,अभियांत्रिकी, आयटीआय आदी प्रवेशांसाठीही विद्यार्थ्यांना जात, उत्पन्न, रहिवासी, राष्ट्रीयत्व आदी दाखल्यांची आवश्यकता असते. वेळेत दाखले उपलब्ध झाले पाहिजे तसेच त्यांचे प्रवेश झाले पाहिजे. या करिता तहसिलदार चेतन पाटील यांनी सर्व सेतु केंद्र सेवा संचालकांना विद्यार्थच्या व लाभार्थ्यांच्या हितासाठी सेवा प्रधान करा अशे सेवा […]
महा ई सेवा केंद्रांनी विद्यार्थी,पालक,लाभार्थी यांना गतिमान व उत्तम कार्यप्रणाली ने सेवा उपलब्ध करावी तहसिलदार चेतन पाटील
मुलचेरा:-. दहावी आणि बारावीचा निकाल लागल्याने महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. महाविद्यालयीन,अभियांत्रिकी, आयटीआय आदी प्रवेशांसाठीही विद्यार्थ्यांना जात, उत्पन्न, रहिवासी, राष्ट्रीयत्व आदी दाखल्यांची आवश्यकता असते. वेळेत दाखले उपलब्ध झाले पाहिजे तसेच त्यांचे प्रवेश झाले पाहिजे. या करिता तहसिलदार चेतन पाटील यांनी सर्व सेतु केंद्र सेवा संचालकांना विद्यार्थच्या व लाभार्थ्यांच्या हितासाठी सेवा प्रधान करा अशे सेवा […]
जिल्हाधिकारी पदाचा प्रभार श्री विजय भाकरे यांच्याकडे
लोकाभिमुख प्रशासनावर भर देणार शेतकऱ्यांच्या तक्रार निवारणासाठी तालुकास्तरावर तक्रार निवारण केंद्र सुरू करण्याचे निर्देश गडचिरोली दि.१०: जिल्हाधिकारी श्री संजय दैने २० जून पर्यंत रजेवर असल्याने जिल्हाधिकारी पदाचा प्रभार अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री विजय भाकरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. श्री विजय भाकरे यांनी आज दिनांक १० जून रोजी जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारला. लोकाभिमुख प्रशासनावर भर देण्यात येईल […]
सायबर चोर सक्रिय, बनावट मेसेजचा सुळसुळाट वीजबिलाचा ‘तो’ मेसेज करू शकतो खाते साफ
बनावट मेसेज पासून सावध राहा श्री मंगेश व्ही. बोन्डे कनिष्ठ अभियंता महावितरण मुलचेरा मुलचेरा: गेल्या महिन्याचे वीजबिल अपडेट नसल्याच्या कारणावरून वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. याकरिता ताबडतोब सोबत दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे बनावट मेसेज नागरिकांना पाठविण्यात येत आहेत. यात वीजबिल भरण्यासाठी वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून ऑनलाइन पेमेंटसाठी बनावट लिंक पाठवून ग्राहकांना सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यास […]
पी.एम.किसान योजना पात्रतेसाठी विशेष मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन तालुका कृषि अधिकारी विकास पाटील यांनी केले आहे.
मुलचेरा:- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम.किसान) योजनेंतर्गत भूमि अभिलेखातील नोंदी अद्यावत करणे, बँक खाते आधार संलग्न करणे आणि ईकेवायसी पूर्ण करणे या बाबींची लाभार्थ्यांकडून पूर्तता करून घेण्यासाठी कृषी विभागामार्फत दिनांक ०५ ते १५ जून, २०२४ या कालावधीत गावपातळीवर विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन तालुका कृषि अधिकारी विकास पाटील यांनी केले […]
शासकीय लाभांसाठी आवश्यक : कालांतराने होत असतो बदल आधार कार्ड तातडीने करा अपडेट तहसीलदार चेतन पाटील यांचे जनतेला आवाहन
लचेरा: आधार सेवा केंद्राला भेट देऊन पालक पाल्यांचे आधार कार्ड अपडेट करू शकतात. इतरांचे दहा वर्षांनंतर आधार कार्ड अपडेट करावे. बालकांचे आधार कार्ड अपडेट करून घेणे आता अत्यंत आवश्यक आहे. बालकांच्या बोटांचे ठसे आणि डोळ्यांच्या बाहुल्यांमध्ये पाच वर्षात बहुतांशी बदल होत असतो. त्यामुळे कालांतराने आधार कार्ड निष्क्रिय ठरू शकते. ही बाब लक्षात घेऊन बालकांचे आधार […]
बाल धोरण व कृती आराखडा : सुचना व हरकती आमंत्रित
गडचिरोली,: महिला व बाल विकास विभागांतर्गत बाल धोरणाचा प्रारुप मसुदा तयार करण्यासाठी तज्ञ व्यक्ती व शासनाचे अधिकारी यांचा समावेश असलेली समिती गठित करण्यात आलेली आहे. या गठित समितीने महाराष्ट्र राज्य बाल धोरण व कृती आराखडा २०२२ मसुदा तयार केलेला आहे. सदर प्रस्तावित बाल धोरण व कृती आराखडा २०२२ हा इंग्रजी व मराठी भाषेमध्ये महाराष्ट्र शासनाच्या […]
लोकसभा निवडणूक निकाल जाहीर
काँग्रेस १३, भाजप ९, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ९, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) ८, शिवसेना ७, राष्ट्रवादी काँग्रेस १, अपक्ष १ उमेदवार विजयी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी पूर्ण झाली आहे. या निवडणुकीत काँग्रेस १३, भाजप ९, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ९, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) ८, शिवसेना ७ तसेच राष्ट्रवादी […]