मुंबई, दि. 3 :- राज्यातील गोरगरीब जनतेला प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सर्व प्रकारच्या वैद्यकीय तपासण्यांची सुविधा मोफत उपलब्ध व्हावी आणि सर्व तपासण्या गावातच आणि त्याही तात्काळ मिळण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाममंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी पहिले पाऊल टाकले आहे. पालकमंत्री चव्हाण हे स्वखर्चाने न्यूरोसिनॅप्टीक कम्युनिकेशन प्रा. लि. कंपनीने विकसित केलेले “रेमिडी नोवा सोल्युशन्स किट” […]
Author: Lokrath Team
मुल-मरोडा कृषी महाविद्यालयासाठी कृषिमंत्र्यांकडून २५ कोटी मंजूर
मुंबई, दि. 3 : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत मुल-मरोडा (चंद्रपूर ) येथे शासकीय कृषी महाविद्यालयाच्या निर्मितीकरिता राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी 25.55 कोटी रुपये वितरित करण्याचे आदेश दिले. वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार या विषयाचा सातत्याने पाठपुरावा करीत होते. मंत्रालयात गुरुवारी कृषिमंत्री श्री. सत्तार यांच्यासोबत मुल कृषी महाविद्यालयासंदर्भात बैठक […]
विकास योजना आणि प्रकल्पांची माहिती मुख्यमंत्री डॅशबोर्डद्वारे मिळणार – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. 3 : राज्य शासनाच्या महत्त्वाच्या विकास योजना आणि महत्त्वाच्या विकास प्रकल्पांची सद्यस्थिती नेमकी काय आहे, त्यात काय अडचणी आहेत याची माहिती मुख्यमंत्री (सीएम) डॅशबोर्डद्वारे तात्काळ मिळणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. मुख्यमंत्री डॅशबोर्डची रचना वापरकर्त्यांसाठी सुलभ आणि सहज असण्यावर भर देण्यात येणार असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. मंत्रालयातील मुख्यमंत्री […]
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोर्टी ते वाखरी रस्त्याचे भूमिपूजन
पंढरपूर, दि. ३ (उ. मा. का.) – येथील कोर्टी (कराड चौक) ते वाखरी (बाह्य वळण रस्ता) या रस्त्याचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कुदळ मारून आज येथे करण्यात आले. यावेळी महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सर्वश्री समाधान आवताडे, रणजितसिंह मोहिते पाटील, राम सातपुते, माजी आमदार प्रशांत परिचारक, […]
महाराष्ट्राच्या प्रगतीची पताका सर्वदूर फडकू दे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कार्तिकी एकादशीनिमित्त विठूमाऊली चरणी मुख्यमंत्र्यांचे साकडे; राज्यातील नागरिकांना एकादशीच्या शुभेच्छा मुंबई, दि. ३ :- ‘देशाचा मानबिंदू असणाऱ्या आपल्या महाराष्ट्राच्या प्रगतीची पताका अशीच सर्वदूर फडकू दे. अन्नदाता शेतकरी राजा, कष्टकरी, मेहनती उद्यमी बांधवांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि भरभराट नांदो, असे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलचरणी घातले आहे. कार्तिकी एकादशी निमित्ताने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी श्री […]
सायंकाळी होणारा नियोजीत बालविवाह दिवसा थांबविला मुलीचे वय 17 वर्षे 4 महिने व मुलाचे वय 20 वर्षे 3 महिने होते
जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय जिल्हा बाल संरक्षण कक्ष गडचिरोली यांची कार्यवाही गडचिरोली: गडचिरोली जिल्हयातील मूलचेरा तालुक्यात एक बालविवाह होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.त्यानुसार लगेच जिल्हा बाल संरक्षण टीम गडचिरोली यांनी सदर बालविवाह रोखण्याकरीता विवाहस्थळ गाव गाठले व बालक 18 वर्षाखालील असल्याची खात्री करून सर्व माहितीची शहानिशा झाल्यानंतर गावातील सरपंच पवन मंडल,नागेन सेन […]
लोकरथ हेडलाईन्स, 4 नोव्हेंबर 2022
भारतात 2020-2021 मध्ये कोरोना काळात 20 हजार शाळांना लागली कुलपं, शिक्षण मंत्रालयाच्या वतीने जाहीर केलेल्या अहवालात माहिती प्रधानमंत्री मोदी यांच्या सूचनेनंतर रोजगार मेळाव्याला प्रतिसाद देणारे महाराष्ट्र पहिले राज्य; नगरविकास विभागासाठी केंद्र सरकारकडून मिळाले 14 हजार कोटी रुपये – मुख्यमंत्री भारतात आयफोन वापरणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी, iOS 16 मधील बीटा सॉफ्टवेअर प्रोग्राम 7 नोव्हेंबर 2022 पासून […]
लागा तयारीला, नोकऱ्यांचा महापूर येणार..! महाराष्ट्रासाठी पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा..
गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील मोठमोठे प्रकल्प गुजतरातला गेल्याच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी सत्ताधारी राज्य सरकारवर आरोपांची राळ उठवली होती. दुसरीकडे, सत्ताधाऱ्यांकडून त्याला प्रतित्त्यूर दिलं जातं होतं. राज्याच्या राजकारणात असा कलगीतूरा रंगलेला असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा केली. राजधानी मुंबईत आज रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तरुणांना नोकरीची नियुक्तीपत्रे देण्यात आली. त्यावेळी […]
राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते ग्रामपंचायत महागाव (बूज) येथे भव्य शिलाई मशीन वितरण कार्यक्रम संपन्न
अहेरी :-तालुक्यातील ग्रामपंचायत महागाव (बूज) येथे पंधरावा वित्त आयोगा अंतर्गत महीला सक्षमीकरण या उद्देशाने १० शिलाई मशीन वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रीशराव आत्राम यांची उपस्थिती होती व राजे साहेबांच्या शुभहस्ते काल १० लाभार्थ्यांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.! ह्यावेळी बोलतांना राजे म्हणाले, घरची महिला समोर […]
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय, शाळेला दांडी मारल्यास फटका बसणार..
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेत 75 टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. आतापर्यंत विद्यार्थ्यांसाठी हा नियम बंधनकारक नव्हता. मात्र, मार्च 2023 मधील परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची 75 टक्के उपस्थिती असणं बंधनकारक आहे. शाळेत किमान 75 टक्के उपस्थिती असल्याशिवाय दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाची परीक्षा देता येणार नाही. किमान 75 टक्के उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांनाच परीक्षेची प्रवेशपत्रे दिली जातील. सर्व शाळा-महाविद्यालयांना शिक्षण विभागाने […]