ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत भरती सुरू; 10वी, 12वी, ITI व पदवीधरांना उत्तम संधी!

राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission, Thane) ठाणे येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज सुरू झालेले आहेत. NHM Thane अंतर्गत सुपर स्पेशालिस्ट, दंतचिकित्सक, वैद्यकीय अधिकारी, क्लिनिकल फिकॉलॉजिस्ट, मानसोपचार तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ता, ऑडिओलॉजिस्ट, आहारतज्ञ, समुपदेशक, मानसोपचार परिचारिका, लेखापाल, MTS, तंत्रज्ञ आणि इतर पदांच्या 80 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे NHM Thane Application 2022 : या भरती बाबतची अधिसूचना (National Health […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

शासनाकडून दिवाळी भेट 100 रुपयांमध्ये मिळणार या वस्तू

शासनाकडून दिवाळी भेट 100 रुपयांमध्ये कोणकोणत्या वस्तू मिळणार जाणून घ्या संपूर्ण माहिती. येणारी दिवाळी नागरिकांसाठी गोड होणार आहे कारण काल म्हणजेच दिनांक ४ ऑक्टोबर २०२२ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांमध्ये १ किलोच्या परिमाणात रवा, चणाडाळ, साखर व १ लिटर पामतेल मिळणार आहे. वरील सर्व वस्तू केवळ १०० रुपयांमध्ये मिळणार आहे. प्रत्येक गावामध्ये स्वस्त […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र रोजगार विदर्भ

पोलीस भरतीसंदर्भात देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; १८ हजार जागांसाठी जाहिरात निघणार!

  आरोग्य विभागातील भरतीसंदर्भात मंत्री गिरीश महाजन यांनी घोषणा केल्यानंतर २४ तासांच्या आत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस भरतीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. लवकरच राज्यात पोलीस दलातील १८ हजार जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार असून आठवड्याभरात त्यासंदर्भात जाहिरात काढली जाईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. केंद्र सरकारने १० लाख तरुणांना रोजगार देण्यासंदर्भातील योजनेला आजपासून सुरुवात केली […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

इंडियन नेव्ही मध्ये एसएससी ऑफिसर पदासाठी भरती

इंडियन नेव्ही मध्ये एसएससी ऑफिसर पदासाठी भरती निघाली आहे. शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर हे पदाचे आहे. इंडियन नेव्ही भरतीसाठी अर्ज कसा करायचा. शिक्षण पात्रता काय असणार आहे. फॉर्म भरण्यासाठी कोणते डॉक्युमेंट लागेल. भरती बद्दलची इतर सर्व माहिती खाली देण्यात आली आहे. पदाचा तपशील : पदाचे नाव : (SSC) शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर एक्झिक्यूटिव्ह ब्रांच 1) SSC […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यामुळे नुकसान भरपाई प्रदान करण्‍याबाबत उणे (-) प्राधिकार पत्रे काढण्‍याची सुविधा अर्थसंकल्‍पीय वितरण प्रणालीवर उपलब्‍ध

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा महत्‍वपूर्ण निर्णय. अनुदान उपलब्‍ध होण्‍याची वाट न पाहता तात्‍काळ दावा मंजूर. वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यामुळे नुकसानग्रस्‍त व त्‍याअनुषंगाने लोकप्रतिनिधींकडून वेळोवेळी देण्‍यात आलेल्‍या निवेदनांच्‍या अनुषंगाने तसेच येणारा दिवाळी सणाचा कालावधी लक्षात घेवून सर्व प्रलंबित प्रकरणांमध्‍ये तात्‍काळ नुकसान भरपाई प्रदान करण्‍याबाबत सर्व क्षेत्रीय अधिका-यांनी व्‍यक्‍तीशः लक्ष घालुन क्षेत्रीय स्‍तरावरील प्रलंबित प्रकरणांचा आढावा घ्‍यावा व संबंधित […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मुलचेरा येथे वीर बाबुराव शहीद दिन साजरा

 मुलचेरा :-शहीद वीर बाबुराव यांचे शहीद दिनी स्थानिक वीर बाबुराव शेडमाके सास्कृतिक भवन येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष विकास नैताम हे होते तर कार्यक्रमाचे उद्घाटन नायब तहसीलदार तलांडे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी उपनगराध्यक्ष मधुकर वेलादी, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे विभागीय उपाध्यक्ष वासुदेव मडावी,पारंपरिक इलाखा ग्रामसभा चौडमपली चे अध्यक्ष […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या रोजगार विदर्भ

अणु उर्जा विभागाच्या खरेदी व स्टोअर्स संचालनालयात 70 जागांसाठी भरती

Government of India Department of Atomic Energy Directorate of Purchase & Stores. DPSDAE Recruitment 2022 (DPSDAE Bharti 2022) for 70 Junior Purchase Assistant/ Junior Storekeeper Posts.  जाहिरात क्र.: 1/DPS/2022 Total: 70 जागा पदाचे नाव: ज्युनियर पर्चेस असिस्टंट/ज्युनियर स्टोअर कीपर SC ST OBC UR EWS Total 23 00 12 13 22 70 शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह B.Sc/B.Com किंवा 60% गुणांसह […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या रोजगार विदर्भ

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा निकाल जाहीर २०२२

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दि.२९/११/२०२१ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MahaTET ) २०२१ पेपर (इ. १ली ते ५ वी गट पेपर । (इ.६वी ते ८वी गट) चा अंतरिम निकाल परिषदेच्या MahaTET संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. पेपर व साठी प्रविष्ठ झालेल्या उमेदवारांना त्यांचा निकाल दि. २१/१०/२०२२ रोजी सांयकाळी ५:०० वाजल्यापासून संकेतस्थळावर पाहता येईल. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र रोजगार विदर्भ

जिल्हा परिषद गट-क आरोग्य भरतीचे नवीन वेळापत्रक जाहीर २०२२-२०२३

सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक १४ मार्च, २०१८ च्या शासन निर्णयास अनुसरुन ग्रामविकास विभागामार्फत राज्यातील सर्व जिल्हा परिषदांतर्गत नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट-क संवर्गातील रिक्त पदे ‘भरण्याकरिता ऑनलाईन परिक्षा प्रक्रिया राबविण्याबाबतच्या सुचना दिनांक २३ जुलै, २०१८ चा शासन निर्णय व दिनांक १३ फेब्रुवारी, २०१९ च्या शासन शुध्दीपत्रकान्वये देण्यात आल्या होत्या. वित्त विभागाचा दिनांक १६/०५/२०१८ चा शासन निर्णय व […]