ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

Rojgar hami Yojana : एकाच वेळी मिळवा पाहिजे त्या योजना

रोजगार हमी योजनेअंतर्गत (Rojgar hami Yojana) संपूर्ण भारतामध्ये 265 कामांचा लाभ दिला जातो. यामध्ये वैयक्तिक कामांबरोबरच संपूर्ण गावासाठी लागणाऱ्या इतर सरकारी कामांचा सुद्धा समावेश आहे. या योजनेअंतर्गत ‘मागेल त्याला काम’ दिले जात होते सध्या शासनाने ‘मागेल ते काम’ असा बदल केलेला आहे. यामध्ये तुम्ही वैयक्तिक लाभाच्या योजना घेऊन त्या योजनेसाठी स्वतः काम करून दर दिवशी २५८ […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

ई-बिल आणि व्हाऊचर प्रोजेक्ट्स प्रणालीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई, दि. 26 :- गतिमान ई-प्रशासनासाठी विकसित करण्यात आलेल्या ई- बिल आणि व्हाउचर प्रोजेक्ट्स प्रणालीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयातील दालनात करण्यात आले. वित्त विभागांतर्गत संचालनालय, लेखा व कोषागारे, यांचेमार्फत राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र, पुणे यांच्या माध्यमातून ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वित्त व नियोजन विभागाची आढावा […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

निर्यातदारांसाठी २८ व २९ सप्टेंबर रोजी कार्यशाळा आणि प्रदर्शन

मुंबई, दि. 26 : मुंबईतील निर्यातदारांसाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा तसेच जिल्ह्यातील निर्यातदारांचे निर्यातक्षम उत्पादनाचे दोन दिवसीय प्रदर्शन 28 व 29 सप्टेंबर रोजी महात्मा गांधी सभागृह, राष्ट्रीय मिल मजदूर संघ, मजदूर मंजिल, जी.डी.आंबेकर मार्ग, भोईवाडा, परेल, मुंबई-400012 येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. हा उपक्रम मुंबई शहर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

नाव, जन्मतारीख व धर्मामध्ये बदल करण्यासाठी (गॅझेट) राजपत्र नोंदणी अर्ज करा ऑनलाईन

गेली अनेक वर्षे सरकारी गॅझेटमध्ये नाव, जन्मतारीख, धर्म किंवा अन्य कोणताही बदल करायचा असेल तर सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत होते. सरकारी कार्यालयातील फॉर्म, शुल्क भरणे आणि ही प्रक्रिया अर्जंट व्हायला हवी असेल तर त्यासाठीचे जादा शुल्क भरणे आवश्यक होते. आता गॅझेटमधील नावनोंदणीची सुविधा ऑनलाईन करून देण्यात आली आहे. ही ऑनलाईन राजपत्राची पद्धती काही वर्षांपासून […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या.अंतर्गत ओबीसी प्रवर्गातील युवक युवतींसाठी सुवंर्ण संधी

गडचिरोली: शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना 10 ते 20 लाखापर्यंत इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थी / विद्यार्थीनींना उच्च शिक्षणासाठी सदर योजना बँकेमार्फत राबविण्यात येते आहे. बँकेकडून राज्यांतर्गत व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी रु.10.00 लक्ष व परदेशी अभ्यासक्रमासाठी रु.20.00 लक्ष इतके महत्तम कर्ज अदा करण्यात येईल. विद्यार्थीचे वय 17 ते 30 वर्षे असावे व तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा.अर्जदाराचे कौटुंबिक […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या योजना माहिती विदर्भ

महावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती

महावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती  म.रा.वि.मं. सुत्रधारी कंपनी व महावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाकरिता शिष्यवृत्ती, रोख पारितोषिक, मार्च / एप्रिल २०२२ या शैक्षणिक वर्षात माध्यमिक शालांत (इयत्ता १०) व उच्च माध्यमिक शालांत (इयत्ता १२ वी) परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या तसेच सलग कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करु शकतात. महावितरण […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

महाडीबीटी वर असलेल्या शिष्यवृत्ती साठी लागणारे दस्तावेज व त्यासाठी लागणारी कागदपत्रे

महाडीबीटी वर दिलेल्या शिष्यवृत्ती साठी आपल्याला जे दस्तावेज लागणार आहेत, ते आपण आपल्या जवळ असलेल्या सुरेटा नोकरी मदत केंद्र मधून किव्हा आपल्या जवळ असलेल्या एखादया ऑनलाईन सेंटर मधून काढू शकता. तसेच सेतू मधूनही हि कागदपत्रे काढता येतात. तर आपल्याला शिष्यवृत्ती साठी कोण-कोणती कागदपत्रे लागणार आहेत. व ती कागदपत्रे काढण्यासाठी आपल्याला काय-काय द्यावे लागणार आहे. हे […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

राजे धर्मराव विध्यालय तथा कनिष्ट महाविध्यालय सिरोंचाच्या वतीने राजमाता राणी रुक्मिणीदेवी यांच्या वाढदिवसा निमित्त ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप

सिरोंचा:- राजे धर्मराव विध्यालय तथा कनिष्ट महाविध्यालय सिरोंचा च्या वतीने मुख्याध्यापक गणेश तगरे यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मराव विध्यालय चे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या उपस्थितीत ग्रामीण रुग्णालय सिरोंचा येथे राजे धर्मराव शिक्षण मंडळ अहेरी चे उपाध्यक्षा तथा माजी जिल्हा परिषद सदस्या राजमाता राणी रुक्मिणीदेवी यांच्या वाढदिवसा निंमित्य रुग्णालयात रुग्णाना फळ व बिस्किट वाटप करण्यात आले […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

पीएम किसान योजनेत मोठा बदल, आता ‘या’ शेतकऱ्यांनाच मिळणार 12वा हप्ता…!!

केंद्र सरकार पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर दरवर्षी 6000 रुपये जमा करीत असते. दर चार महिन्यांनी 2000 रुपयांचा हप्ता दिला जातो. आतापर्यंत या योजनेचे 11 हप्ते शेतकऱ्यांना मिळाले असून, या नवरात्रीत शेतकऱ्यांना 12 वा हप्ता मिळणार आहे.. देशभरातील तब्बल 10 कोटी शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र, त्यात […]