मुंबई, दि. 24 :- कोविड-१९ साथीच्या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अध्ययन-अध्यापन प्रक्रियेमध्ये शिक्षणाचा अपेक्षित दर्जा राखण्यात काही मर्यादा आल्या. विद्यार्थ्यांना अपेक्षित अध्ययननिष्पत्ती साध्य करण्यासाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन अध्ययन-अध्यापन प्रक्रियेमधील उणीव दूर करण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रम परिपूर्णतेसाठी ‘Bridge Course’ ची आवश्यकता भासत आहे. त्यामुळे राज्यातील सर्व अकृषि विद्यापीठांमध्ये “कोविड १९ कालावधीमध्ये शिक्षण […]
Author: Lokrath Team
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटूंबियांना आता २० लाख रूपये अर्थसहाय्य मिळणार – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. 24 : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटूंबियांना देण्यात येणाऱ्या १५ लाख रूपये अर्थसहाय्याच्या रकमेत वाढ करत ही रक्कम २० लाख रुपये इतकी करण्याचा निर्णय वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधान परिषदेत जाहीर केला. राज्याच्या वनविभागाच्या माध्यमातून उत्तम पद्धतीने वनसंवर्धनाचे कार्य सुरू असल्याने वन्यप्राण्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मानव–वन्यजीव संघर्ष कमी […]
विधान परिषदेच्या निवृत्त होणाऱ्या सदस्यांना निरोप
मुंबई, दि. 24 :- विधान परिषद सभागृहातून येत्या 5 डिसेंबर 2022 रोजी निवृत्त होणाऱ्या सर्वश्री अमरनाथ अनंतराव राजूरकर (नांदेड स्थानिक प्राधिकारी संस्था), अनिल शिवाजीराव भोसले (पुणे स्थानिक प्राधिकारी संस्था), चंदूभाई विश्रामभाई पटेल (जळगाव स्थानिक प्राधिकारी संस्था), दुष्यंत सतीश चतुर्वेदी (यवतमाळ स्थानिक प्राधिकारी संस्था), डॉ.परिणय रमेश फुके (भंडारा-गोंदिया स्थानिक प्राधिकारी संस्था) आणि मोहनराव श्रीपती कदम (सांगली-सातारा […]
बृहन्मुंबई महापालिकेतील गैरप्रकारांची चौकशी होणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 24 : बृहन्मुंबई महापालिकेतील काही कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या कंपन्या सुरू करून कामे करत असल्याबाबत नगरविकास विभागामार्फत चौकशी करण्यात येईल. कालबद्ध वेळेत चौकशी करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांना देण्यात येतील. मुंबई महापालिकेतील काही ठराविक प्रकरणांविषयी कॅगचे विशेष ऑडिट येत्या काळात केले जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. मुंबई आणि एमएमआर भागातील पायाभूत सुविधांच्या दूरावस्थेबाबत […]
अभ्यासपूर्ण भूमिका मांडणारा नेता गमावला – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिवंगत आमदार विनायक मेटे यांना श्रद्धांजली
मुंबई दि. 24 : महाराष्ट्राच्या समाजमनावर आपल्या कामाच्या धडाडीने प्रभाव टाकणारे नेतृत्व म्हणून दिवंगत आमदार विनायक मेटे यांना महाराष्ट्र लक्षात ठेवेल, त्यांच्या रुपाने अभ्यासपूर्ण भूमिका मांडणारा नेता आपण गमावला आहे, राज्याच्या सामाजिक चळवळीचा ते आवाज होते, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित श्रद्धांजली सभेत मुख्यमंत्री श्री. शिंदे […]
Mazi Kanya Bhagyashri एक मुलगी असल्यास मिळणार 50 हजार रुपये असा करा अर्ज
आज आपण महाराष्ट्र सरकारने काढलेल्या माझी कन्या भाग्यश्री योजनेविषयी माहिती घेणार आहोत. ही योजना 2016 साली महाराष्ट्र सरकार द्वारे सुरू करण्यात आलेली होती. या योजनेचा हेतू हा गरिबाच्या मुलीचे भविष्य चांगले व्हावे व मुलगी मोठी झाल्यावर तिचे शिक्षण योग्य प्रकारे व्हावे हा होता. या योजनेद्वारे ज्या शेतकऱ्यांना एक मुलगी आहे त्यांना प्रत्येकी 50 हजार रुपये […]
शरद पवार ग्राम समृद्धी योजना
महाराष्ट्र सरकारनं “शरद पवार ग्रामसमृद्धी” योजना आणली आहे. या योजनेतून शेळी, कुक्कुट पक्षी, गाय-म्हैस पालनासाठी, शेड बांधकामासाठी अनुदान दिलं जाणार आहे. 3 फेब्रुवारी 2021 रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार राज्यात ही योजना राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे. पण, ही योजना नेमकी काय आहे, यासाठी अर्ज कसा करायचा, याचीच माहिती आपण जाणून घेणार आहोत August 24, 2022 […]
नोकरी : ‘आर्मी’मध्ये आता ‘या’ मार्कांवर होणार भरती, असा करा अर्ज..
भारतीय लष्करात नोकरीची तयारी करीत असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे.. भारतीय सैन्याच्या ’10+2 Technical Entry Scheme (TES) – 48′ अंतर्गत लवकरच 90 पदांसाठी भरती होत आहे. विशेष म्हणजे, ही पदभरती ‘जेईई मेन्स’ (JEE Mains) च्या मार्कांच्या आधारावर केली जाणार आहे. याबाबत लष्कराने (Indian Army) अधिसूचना जारी केली आहे.. त्यानुसार, एकूण 90 रिक्त जागांवर ही भरती […]
अर्ज एक योजना अनेक : महत्वाची शेतकरी योजना
कृषी विभागामार्फत विविध अश्या योजनांचा लाभ शेतकरी बंधूना एकाच अर्जाद्वारे मिळविण्यासाठी नवीन पोर्टल विकसित करण्यात आले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून सर्व योजनांसाठी फक्त एक अर्ज भरण्याची प्रक्रिया राबविली जाते या प्रक्रियेलाच ” अर्ज एक योजना अनेक ” arj ek yojana anek Mahadbt असे संबोधले जाते. तसेच अर्ज भरण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली […]
शिक्षकांसाठी आनंदाची बातमी, शिंदे सरकारचा शिक्षकांबाबत महत्वाचा निर्णय…
राज्यातील शिक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे.. गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या शिक्षकांच्या बदल्यांना अखेर मुहूर्त मिळाला. राज्यातील तब्बल 3943 जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचे आदेश सोमवारी (ता. 22) काढण्यात आले आहेत. ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते विधान भवनातील दालनात शिक्षकांच्या बदल्यांचे हे आदेश जारी करण्यात आले. ऑनलाईन प्रणालीद्वारे शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या असून, त्यात कुठलाही […]