ताज्या घडामोडी ताज्या बातम्या योजना माहिती विदर्भ

सुकन्या समृद्धि योजना (Sukanya Samriddhi Account)

आई-वडिलांना आपल्या मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने सन 2015 मध्ये सुकन्या समृद्धि योजना सुरू केली गेली. भारत सरकारने ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानांतर्गत ही योजना सुरू केली. ही एक छोटी ठेव योजना आहे जी मुलीच्या शिक्षणाचा आणि लग्नाचा खर्च भागवते. सुकन्या समृद्धि योजना (Sukanya Samriddhi Account): सुकन्या समृद्धि योजना खाते हे अल्पवयीन मुलीसाठी […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मा.अब्दुल जमीर अब्दुल हकीम (बबलू भैय्या )यांच्या वाढदिवसानिमित्त फळ वितरण

मुलचेरा: तालुक्यात वन वैभव शिक्षण मंडळ अहेरीचे उपाध्यक्ष मा. अब्दुल जमीर अब्दुल हकीम (बबलू भैय्या ) यांच्या वाढदिवसाच्या निमित्याने 21 ऑगस्ट रोजी ग्रामीण रुग्णालय मुलचेरा येथे नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय तथा शहीद बाबुराव शेडमाके माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रूग्णांना फळ वितरण करण्यात आले. तसेच त्यांच्या आरोग्याची विचारपूस करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

राज्यात एनडीआरएफ, एसडीआरएफच्या १७ पथके तैनात

मुंबई, दि. 20 : राज्यात पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व  एसडीआरएफच्या 17 पथके तैनात करण्यात आल्या आहेत. मुंबई (कांजूरमार्ग – 1, घाटकोपर – 1) – 2, पालघर – 1, रायगड – महाड – 2, ठाणे – 2, रत्नागिरी -चिपळूण – 1, कोल्हापूर – 2, सातारा – 1, सांगली – 2 राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भीमाशंकर ज्योतिर्लिंगाची पूजा

पुणे दि. २० : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबियांसोबत श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. पूजेनंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचा भीमाशंकर देवस्थान ट्रस्टच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख,जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

विद्यार्थ्यांसाठी खुशखबर, वैद्यकीय शिक्षणाबाबत सरकारची मोठी घोषणा..

डाॅक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.. गेल्या काही दिवसांत वैद्यकीय शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे.. मात्र, त्या तुलनेत राज्यात वैद्यकिय महाविद्यालयांची संख्या नाही.. त्यामुळे सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवताना विद्यार्थ्यांची सर्वोच्च कसोटी लागते.. राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांची वानवा लक्षात घेऊन शिंदे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.. राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये लवकरच नवीन वैद्यकीय महाविद्यालये (Medical […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या योजना माहिती विदर्भ

शेळी मेंढी पालन व्यवसायातून आर्थिक समृद्धी

राज्यात शेळी मेंढी पालन व्यवसायास गती देण्यासाठी शासन स्तरावरून विविध कार्यक्रम राबविले जातात. पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाचे यात महत्वाचे योगदान आहे. या महामंडळाची स्थापना ८ ऑगस्ट १९७८ रोजी झाली. पशुसंवर्धन विभागाचे ९ मेष पैदास प्रक्षेत्रे व १ लोकर उपयोगिता केंद्र आणि १ शेळी मेंढी पैदास प्रक्षेत्र १ एप्रिल १९८४ पासून आणि […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या नौकारी विशेषक रोजगार विदर्भ

ॲमेझॉन मध्ये ग्राहक सेवा सहयोगी पदासाठी 12 वी पास उमेदवारांना वर्क फ्रॉम होम जॉबची सुवर्णसंधी! (Amazon Work From Home Jobs)

आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये: संभाषण कौशल्य: (Communication Skills) • उत्कृष्ट संभाषण कौशल्ये (लिखित आणि तोंडी)• सर्व ग्राहकांशी योग्य आणि स्पष्टपणे संवाद साधण्याची क्षमता• उत्कृष्ट दस्तऐवजीकरण कौशल्ये• चांगले आकलन कौशल्य – ग्राहक उपस्थित असलेल्या समस्या स्पष्टपणे समजून घेण्याची आणि सांगण्याची क्षमता• लक्ष केंद्रित करण्याची क्षमता – निराकरणात विचलित न होता ग्राहकांच्या समस्यांचे अनुसरण करा• चांगली रचना […]

Uncategorized ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

मंत्रीमंडळ निर्णय, यांना सुद्धा मिळणार 50 हजार रु. अनुदान | नवीन बदल पहा Niyamit Karj Mafi Yojana 2022 Maharashtra

शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ योजना. अतिवृष्टी, पूरग्रस्तांचा देखील समावेश राज्यातील शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांच्या मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सुमारे 14 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल आणि 6 हजार कोटी रुपये निधी लागेल. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सुमारे 13.85 लाख शेतकऱ्यांच्या 14.57 लाख कर्जखात्यांसाठी अंदाजे रु. 5722 […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या रोजगार विदर्भ

ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. मध्ये भरती | BECIL Recruitment 2022 सरकारी भरती

ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. मध्ये भरती अंतर्गत ‘‘लोडर/ अनस्किल्ड,सुपरवाइजर कम डाटा एन्ट्री ऑपेरटर स्किल्ड,MTS/ हँडीमन/ लोडर/अनस्किल्ड,सुपरवाइजर कम डाटा एन्ट्री ऑपेरटर सेमी-स्किल्ड,सिनियर सुपरवाइजर,कार्गो असिस्टंट,ऑफिस अटेंडंट,हाउस-कीपिंग,हाउस-कीपिंग सुपरवाइजर,फोर्क लिफ्ट ऑपरेटर  पदांच्या एकूण 418 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून फॉर्म मागविण्यात येत आहे. या भरती करिता उमेदवार हा फक्त  पद क्र.1: (i) 08वी उत्तीर्ण (ii) कार्गो हैंडलिंग मध्ये 01 वर्ष अनुभव,पद […]

रोजगार विदर्भ

(SSC Stenographer) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर पदांची मेगा भरती

The Staff Selection Commission will hold an Open Competitive Computer Based Examination for recruitment of Stenographer Grade „C‟ (Group „B‟, Non-Gazetted) and Stenographer Grade „D‟ (Group „C‟) for various Ministries/ Departments/ Organizations in the Government of India. Stenographer Grade ‘C’ and ‘D’ Examination, 2022,  SSC Stenographer Recruitment 2022 (SSC Stenographer Bharti 2022). परीक्षेचे नाव: SSC स्टेनोग्राफर, […]