ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

मतदानासाठी अन्य १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य

 गडचिरोली दि. 15 : विधानसभा निवडणूकीसाठी २० नोव्हेबर २०२४ रोजी मतदान होणार असून मतदान करण्यासाठी, ज्या मतदारांचे मतदार यादीत नाव आहे, अशा मतदारांकरिता भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य धरले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. १२ प्रकारच्या ओळखपत्रापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदान करता येणार आहे, अशी माहिती मुख्य […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी, शिक्षकांच्या गैरहजेरी मुळे शासनाचा मोठा निर्णय.!

राज्यातील अनेक जिल्ह्यात आज पासून 85 वर्षांपुढील वृद्धांच्या मतदान ला व पोस्टल मतदानाला सुरुवात झाली आहे. दुसरीकडे शाळेतील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आलं असून त्यांनाही मतदान दिवशीची जबाबदारी बजावण्यात आली आहे. त्यामुळेच, शिक्षक संघटनांकडून मतदानाच्या दोन दिवस अगोदर शाळांना सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली जात होती. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात शाळांना 18 ते 20 अशी तीन दिवस […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

नक्षलग्रस्त गडचिरोलीत निवडणुकीसाठी पोलिस प्रशासनाची काय आहे तयारी ऐका, ‘दिलखुलास’ कार्यक्रमात.. जिल्हा पोलिस अधीक्षक श्री निलोत्पल यांची विशेष मुलाखत

आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत गडचिरोली दि.13 : राज्यात विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त आणि दुर्गम क्षेत्रात मोडतो. येथे शांततामय वातावरणात निवडणूका घेणे हे प्रशासनापुढे मोठे आव्हान असते. हे आव्हान […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

पोलीस व होमगार्ड विभागाच्या कर्मचाऱ्यांचे उत्साहात मतदान

गडचिरोली १३: जिल्ह्यात ६७- आरमोरी, ६८-गडचिरोली आणि ६९-अहेरी या तीनही विधानसभा मतदारसंघात सोमवार दिनांक ११ ते बुधवार दिनांक १३ नोव्हेंबर या कालावधीत सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांचे टपाली मतदान उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.  आरमोरी मतदार संघात 162 पैकी 158 पोलिस कर्मचाऱ्यांनी तर 175 पैकी 158 होमगार्ड कर्मचाऱ्यांनी मतदान केले. एकूण 337 […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

आरोग्य विभागामार्फत विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 साठी मतदान जनजागृती कार्यक्रम अंतर्गत रॅली चे आयोजन

विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 मतदान जनजागृती कार्यक्रम अंतर्गत आरोग्य विभाग गडचिरोली यांच्या वतीने श्री संजय दैने जिल्हाधिकारी गडचिरोली व आयुषी सिंह मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान जनजागृती रॅली चे आयोजन दिनांक 13/11/2024 ला इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे करण्यात आले .त्यानंतर महिला व बाल रुग्णालय येथे मतदान प्रतिज्ञा घेण्यात आली. मतदान […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

ब्रेकींग! केंद्र सरकारचा मोठा निर्णय, इंटरनेट विना UPI पेमेंट करता येणार.!

सध्या नागरिक UPI वापर सर्वात जास्त करत आहे. मात्र अशातच आता UPI संदर्भात एक महत्वाची अपडेट्स समोर आली आहे. आता विना इंटरनेट सुद्धा UPI चा वापर करता येणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने त्यासाठी UPI 123Pay ही सुविधा सुरु केली आहे. त्याआधारे सध्या मोबाईलवरून सुद्धा पेमेंट करता येईल. आता विना इंटरनेट UPI 123Pay च्या माध्यमातून 10,000 […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

राज्यात सर्वप्रथम गडचिरोली जिल्हा सह.बँकेला इंटरनेट बँकिंगचा परवाना

गडचिरोली : चार दशकांच्या वाटचालीत राज्यातच नाही तर देशातील जिल्हा सहकारी बँकांमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला भारतीय रिझर्व्ह बँकेने इंटरनेट बँकिंगचा परवाना दिला आहे. बँकेचा स्थापन दिवस असलेल्या 8 नोव्हेंबर रोजीच ही आनंदाची बातमी रिझर्व्ह बँकेने दिली. विशेष म्हणजे इंटरनेट बँकिंगचा परवाना मिळालेली गडचिरोली जिल्हा सहकारी बँक ही राज्यातील […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

भाग्यश्री आत्राम यांना विधानसभेत पाठवा : खा. सुळे आलापल्ली येथे प्रचारसभा

अहेरी :- राज्यातील जनतेत महायुती सरकारबद्दल मोठी अस्वस्थता आहे. राज्यात लेकींवर अन्याय- अत्याचाराचे सत्र सुरू असून या सरकारला हद्दपार करणे गरजेचे आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवार भाग्यश्री आत्राम यांचे हात मजबूत करण्यासाठी या लेकीला शक्ती देण्यासाठी विधानसभेत आमदार बनवून पाठवा. त्यांच्या पाठीशी आम्ही ताकदीने उभे आहोत, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. आलापल्ली येथे […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

EVMs-VVPATs चे द्वितीय सरमिसळ (Second Randomization) व EVMs/VVPATs मशिन तयार करण्याचे काम पुर्ण  मतदान प्रक्रियेकरीता प्रशासन सज्ज

देसाईगंज :-           भारत निवडणूक आयोगाद्वारा महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा निवडणूक कार्यक्रम घोषीत करण्यात आलेला आहे. त्यानुसार 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. तत्पूर्वी EVMs-VVPATs चे द्वितीय सरमिसळ (Second Randomization) व EVMs/VVPATs मशिन तयार करण्याचे काम पुर्ण करणे आवश्यक असल्याने , मा. निवडणूक निरीक्षक (सामान्य) विनीतकुमार (भा.प्र.से.) व मा. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

गडचिरोली विधानसभा क्षेत्रात १९ नोव्हेंबर पर्यंत टपाली मतदान

पोलिसांसह निवडणूक कर्तव्यावर व अत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठीही मतदान गडचिरोली १२:६८-गडचिरोली विधानसभा मतदारसंघात सोमवार ११ नोव्हेंबर पासून टपाली मतदानाला सुरुवात झाली आहे. मंगळवार दिनांक १९ नोव्हेंबर पर्यंत टपाली मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे. ईव्हीएम द्वारे प्रत्यक्ष मतदान बुधवार दिनांक २० नोव्हेंबर रोजी आहे.          सोमवार दिनांक ११ ते बुधवार दिनांक १३ नोव्हेंबर […]