अहेरी:-तालुक्यांतील आलापल्ली येते भौद्ध विहार येथें समाज मंदिर नसल्याने प्रत्येक वर्गातील समाजबांधवांना अडचण भासत होती,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार अध्यक्ष असताना सदर गावातील नागरिकांनी समाज मंदिर बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली असता जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी १५ व्या वित्त जिल्हा परिषद स्तर तून निधी प्राप्त नाही समाज मंदिरसाठी निधी उपलब्ध करून देतो अशी ग्वाही दिले निधी प्राप्त होताच प्रथम प्रदाण्याने काम हि मंजूर करण्यात आल्याने आज जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते आलापल्ली येथे भौद्ध विहार समाज मंदिर कामांच्या भूमिपूजन करण्यात आले.यावेळी भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्तीत मा. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय भाऊ कंकडलवार भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा गडचिरोली दक्षिण चे अध्यक्ष आयु भीमराव झाडे, तालुका अध्यक्ष आयु बी एम दूर्गम सर, डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती चे अध्यक्ष आयु कार्तिक निमसरकार, ग्रा पं सदस्यां आयुषमती सुमन खोब्रागडे आणि इतरही अनेक उपासक उपासिका व कार्यकर्ते उपस्थित होते..!!
Related Articles
कृषी मूल्य साखळी विकासातून शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तनाची संधी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कृषी मूल्य साखळी भागीदारीतील महाराष्ट्राचे पाऊल क्रांतिकारक मुंबई, दि. २९ :- शेतकरी राजाला नवनवीन तंत्रज्ञान, कृषी व पणन प्रणाली समजावून दिल्यास कृषी मूल्य साखळी विकसित होण्याने शेतकऱ्यांच्या जीवनात मोठे परिवर्तन घडून येईल. महाराष्ट्राचे हे पाऊल क्रांतिकारक ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्स्फार्मेशन- ‘मित्रा‘ संस्था, कृषी विभाग, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प, आणि ग्राम […]
औषध दुकानात सीसीटीव्ही कॅमेरा लावणे आवश्यक
गडचिरोली जिल्हयातील सर्व औषध दुकानात सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात यावे अशा सुचना अनुज्ञप्ती प्राधिकारी व सहायक आयुक्त औषधे, अन्न व औषध प्रशासन गडचिरोली यांनी केले आहे.
RTE 25% Admission नियम, अटी, पात्रता काय असते? | RTE Admission Maharashtra Process 2022-23
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12 (1) (सी) नुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना आपल्या शाळेत किमान 25% प्रवेश देण्याची तरतूद केलेली आहे. 25 % अंतर्गत प्रवेश प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. पालकांनी स्वतः ऑनलाईन फॉर्म भरावयाचा आहे. कृपया पालकांनी यांची नोंद घ्यावी. प्रवेशाकरिता वेबसाईट आहे – https://rte25admission.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex […]