ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

ब्रेकींग! केंद्र सरकारचा मोठा निर्णय, इंटरनेट विना UPI पेमेंट करता येणार.!

सध्या नागरिक UPI वापर सर्वात जास्त करत आहे. मात्र अशातच आता UPI संदर्भात एक महत्वाची अपडेट्स समोर आली आहे.

आता विना इंटरनेट सुद्धा UPI चा वापर करता येणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने त्यासाठी UPI 123Pay ही सुविधा सुरु केली आहे.

त्याआधारे सध्या मोबाईलवरून सुद्धा पेमेंट करता येईल. आता विना इंटरनेट UPI 123Pay च्या माध्यमातून 10,000 रुपयांपर्यंत व्यवहार करता येणार आहे.