येत्या जूनपासून नवीन शैक्षणिक धोरण सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे तांत्रिक शिक्षण देखील मराठीत दिले जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी आज दिली.
इंजिनियरिंग, मेडिकलचे शिक्षण मराठीत दिले जाणार असल्यामुळे याचा फायदा मराठी मिडियममध्ये शिकणाऱ्या मुलांना होणार आहे.
