एटापल्ली:-पंचायत समिती एटापल्ली जि प गडचिरोली अंतर्गत दि 01/11/2022 रोजी मंगळवार ला शासकीय माध्यमिक आश्रम शाळेतील हाॅल मध्ये ग्राम पंचायत तोडसा , ग्राम पंचायत नागुलवाडी, ग्राम पंचायत गेदा येथील ग्राम पंचायत सदस्य, आंगणवाडी सेविका,जि प शाळेचे शिक्षक यांचे आमचा गाव आमचा विकास नियोजन आराखडा 2022-23 तयार करण्यासाठी एक दिवसीय कार्यशाळा सम्पन्न, उपस्थित मान्यवर मा खोब्रागडे साहेब सामान्य प्रशासन अधिकारी पंचायत समिती एटापल्ली,मा बुरीवार साहेब एकात्मिक बाल विकास विभाग, सरपंच प्रशांत आत्राम,मा ग्रामसेवक कुलसंगे मॅडम,मा प्रधान साहेब, मडावी साहेब,व गेदा,तोडसा,नागुलवाडी येथिल ग्राम पंचायत सदस्य होते.
Related Articles
विधानसभा निवडणुकीसाठी महिला, दिव्यांग, युवा व आदर्श मतदान केंद्र प्रत्येक मतदारसंघात एक मतदान केंद्र
गडचिरोली, दि. 16 – मतदानाविषयी अधिकाधिक जनजागृती व्हावी व या प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढावा यासाठी जिल्ह्यात प्रत्येक मतदार संघात प्रत्येकी एक महिला मतदान केंद्र असणार आहेत. यासोबतच दिव्यांग कर्मचाऱ्यांद्वारे व युवा कर्मचाऱ्यांद्वारे संचालित मतदान केंद्रही राहणार असून आदर्श मतदान केंद्रही राहणार आहेत. […]
माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी मछली येथील सुमित्रा पेंदाम या आजार ग्रस्त महिलेला दिली दहा हजार रुपये आर्थिक मदत.
मूलचेरा:- तालुक्यातील गोमनी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या मछली येथील रहिवासी सौ.सुमित्रा पेंदाम ही महिला अनेक महिन्यापासून पोटाच्या विकाराने आजारी आहे.त्यांना चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने अडचण झाली होती.ही बाबा अहेरी इस्टेट चे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांना कळताच त्यांनी आपल्या कार्यकर्ते यांच्या माध्यमातून सौ.सुमित्रा पेंदाम यांच्या पुढील […]
‘दिलखुलास’ कार्यक्रमात मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांची उद्या मुलाखत
मुंबई, दि. 3 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या २२ केंद्रावरून तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवरून बुधवार दिनांक 4 जानेवारी, गुरुवार दिनांक 5 जानेवारी 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. मराठी भाषेचा […]