मुंबई, दि. ५ : माजी मंत्री आणि खासदार स्व. गिरीश बापट यांना आज राज्य मंत्रिमंडळाने श्रद्धांजली वाहिली. यासंदर्भातील शोक प्रस्ताव मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी वाचला. यावेळी उपस्थित मंत्रीगण आणि अधिकाऱ्यांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली अर्पण केली.
Related Articles
UPI 123PAY वापरुन स्मार्टफोन आणि इंटरनेटशिवाय भरता येणार वीजबिल; जाणून घ्या सोप्या स्टेप्स
Posted on Author Lokrath Team
आजकाल सर्व पेमेंट्स ऑनलाईन पद्धतीने केल्या जातात. वीजबिलही मोबाईल वरून सहजरित्या भरण्याचा पर्याय उपलब्ध आहे. यासाठी स्मार्टफोन आणि इंटरनेट या दोन्ही गोष्टींची गरज असते. पण आता या दोन्ही गोष्टींशिवायही वीजबिल भरता येणार आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने दिलेल्या माहितीनुसार ‘123 PAY’ चा वापर करून स्मार्टफोन आणि इंटरनेट शिवाय विजबिल भरता येणार आहे. […]
आरोग्य विभागाकडून पंतप्रधान मातृवंदना-2 योजना जाहीर – पहा कोणाला मिळेल या योजनेचा लाभ
Posted on Author Lokrath Team
तुम्हाला माहिती असेल, मातृवंदना योजनेअंतर्गत याआधी पहिले अपत्य मुलगी असल्यावर सरकारकडून 5 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जात होती. मात्र आता सरकारने दुसरे अपत्य देखील मुलगी असेल तर महिलांना अधिकचे सहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने पंतप्रधान मातृवंदना योजना – 2 लागू करण्याची घोषणा केली आहे. पहा कुणाला मिळेल या […]