गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

आलापल्ली येथे भागवत कथेचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा हस्ते शुभारंभ..!!

आलापल्ली येथे भागवत कथेचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा हस्ते शुभारंभ..!! बालयोगी गोपालजी महाराज यांच्या भागवत कथेला भाविकांची तुफान गर्दी, पहिल्याच दिवशी पेंडाल फुल्ल..!! आलापल्ली येथिल साईबाबा देवस्थान, समिती द्वारा आयोजित बालयोगी गोपालजी महाराज, कारखेड जि. वाशीम यांचा भागवत कथेचे माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा शुभहस्ते काल संध्याकाळी दीपप्रज्वलन करून शुभारंभ झाले, […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

अहेरी विधानसभा क्षेत्रात मोठ्या उत्साहात लोकनेते,अहेरी इस्टेट चे राजे माजी राज्यमंत्री व माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा वाढदिवस उत्साहात साजरा..!

  विविध सामाजिक उपक्रमांनी अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाच तालुक्यातील अनेक गावांत राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा वाढदिवस साजरा झाला..!!   गडचिरोली जिल्ह्याचे विकास पुरुष,लोकनेते,अहेरी इस्टेट चे राजे तथा माजी राज्यमंत्री व माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा 15 ऑक्टोबर हा त्यांचा जन्म दिवस असल्याने अहेरी विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी जणू काही एक उत्सवाचा हा दिवस असतो. […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

वाढदिवस.!! आमचे आधारस्तंभ, युवाहृदयसम्राट, अहेरी इस्टेटचे राजे, श्रीमंत राजे अम्ब्रिशराव आत्राम माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री गडचिरोली जिल्हा आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपल्या हातून अधिकाधिक जनसेवेचे कार्य घडत राहावे, आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभावे हीच प्रार्थना.!    

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

अहेरी इस्टेटचे राजे,श्रीमंत राजे अम्ब्रिशराव महाराज राज्याचे माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री गडचिरोली जिल्हा, यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

अहेरी इस्टेटचे राजे,श्रीमंत राजे अम्ब्रिशराव महाराज राज्याचे माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री गडचिरोली जिल्हा, यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

अहेरी नगरीत पहिल्यांदाच हास्यकल्लोळ व नृत्यांचा नजराणा

मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या वाढदिवसानिमित्त खास कार्यक्रम स्नेहा लॉन येथील भव्य पटांगणात 20 ऑक्टोबर रोजी आयोजन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजे धर्मराव बाबा आत्राम यांच्या 20 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त अहेरी राजनगरीत पहिल्यांदाच *हास्यकल्लोळ व नृत्यांचा नजराणा* कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 20 ऑक्टोबर हा दिवस म्हणजे राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचा […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी महागाव येथील राकेश मडावी यांना उपचाराकरिता केली अर्थिक मदत.!

अहेरी जवळील महागाव बुजचे रहिवासी राकेश अनिल मडावी वय 28 असुन यांची अचानक प्रकृती बिघडली त्यामुळें त्याच्या कुटुंबीयांकडे उपचाराकरिता पुरेसे पैसे नसल्याची माहिती उप सरपंच संजय अलोने यांनी ही गोष्ट माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांना कळवताच राजेंनी पुढील उचाराकरीता त्यांच्या कुटुबीयांना कडे १०,००० रुपयांची (दहा हजार) अर्थिक मदत केली आहे. आठवड्यात पूर्वी महागाव बुजुर्ग […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी महागाव येथील राकेश मडावी यांना उपचाराकरिता केल अर्थिक मदत.!

अहेरी जवळील महागाव बुजचे रहिवासी राकेश अनिल मडावी वय 28 असुन यांची अचानक प्रकृती बिघडली त्यामुळें त्याच्या कुटुंबीयांकडे उपचाराकरिता पुरेसे पैसे नसल्याची माहिती उप सरपंच संजय अलोने यांनी ही गोष्ट माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांना कळवताच राजेंनी पुढील उचाराकरीता त्यांच्या कुटुबीयांना कडे १०,००० रुपयांची (दहा हजार) अर्थिक मदत केली आहे. आठवड्यात पूर्वी महागाव बुजुर्ग […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी किष्टापुर दोडगेर येथील मृत इसमाचा शव स्वगावी नेण्यास वाहन उपलब्ध करून देत केली आर्थिक मदत..!

राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी किष्टापुर दोडगेर येथील मृत इसमाचा शव स्वगावी नेण्यास वाहन उपलब्ध करून देत केली आर्थिक मदत..! अहेरी तालुक्यातील किष्टापुर दोडगिर येथील किष्टा मडावी वय ५४ वर्षे आपल्या शेतात पिकाला औषधी फवारणी करतांना अचानक पणे त्याचा नाकात औषधी गेल्याने ते आपल्या शेतात बेशुद्ध अवस्थेत पडले.पुढील उपचारासाठी तात्काळ अहेरी येथे ग्रामीण रुग्णालय दाखल केले […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

सिरोंचा तालुक्यातील अंकीसा येथील प्रकाश नल्ला यांच्या कुटुंबाला मिळाला आर्थिक आधार..!

अहेरी इस्टेट चे दानशूर राजे तथा माजी पालकमंत्री राजे अंब्रिशराव आत्राम यांनी दिला मदतीचा हात..!! सिरोंचा तालुक्यातील अंकीसा येथील स्थानिक रहिवासी श्री.प्रकाश नल्ला हे अपंग व्यक्ती असून ते रोजंदारी करून कसंबसं आपला परिवाराला आधार देत आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवत होते, पण काही दिवसा पासून ते आजारी होते आणि त्या अल्पशा आजारामुळे त्यांचा मृत्यू झाला. आणि […]