गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांनी सिरोंच्या तालुक्यातील तुमनूर,किष्टापूर,पेटीपाका येथील नवरात्री उत्सव आणि बतकम्मा उत्सवासाठी केली मदत.. !

माजी पालकमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांच्या तर्फे बतकम्मा उत्सवासाठी म्युझिक सिस्टिम तर विविध शारदा मंडळाला आर्थिक सहकार्य केले..!! सिरोंच्या तालुक्यात नवरात्री निमित्ताने मोठ्या उत्साहात बतकम्मा उत्सव धुमधडाक्यात साजरा केला जातो.या उत्सवात महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभाग घेऊन म्युझिक सिस्टिम लावून सामूहिक नृत्य करतात व बतकम्मा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करतात. तुमनूर येथील महिलांना बतकम्मा उत्सव […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी सिरोंच्या येथील विनय प्रदीप जेट्टी या बालकाला उपचाराकरिता केली अर्थिक मदत.!

माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी सिरोंच्या येथील विनय प्रदीप जेट्टी या बालकाला उपचाराकरिता केली अर्थिक मदत.! सिरोंचा नगरपंचायत क्षेत्रातील वार्ड क्र.10 मधील रहिवासी असलेलं प्रदीप जेट्टी यांचं कुटूंब मोलमजुरी करून आपलं कसंबसं उदरनिर्वाह करत आणि आपल्या परिवारा सोबत सिरोंचा येथे राहत आहे.पण प्रदीप जेट्टी यांच्या कुटूंबातील सर्वांचा लाडका लहान मुलगा विनय प्रदीप जेट्टी वर्ग […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

दसरा व विजयादशमी निमित्य हार्दिक शुभेच्छा राजे अम्ब्रिशराव आत्राम माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री गडचिरोली जिल्हा

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अंब्रिशराव आत्राम यांनी मूलचेरा तालुक्यातील हरिनगर,गोमनी,आंबटपल्ली,मूलचेरा सुंदरनगर,देशबंधुग्राम,येथील दुर्गा मंडळाला दिली भेट..!

माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अंब्रिशराव आत्राम यांनी मूलचेरा तालुक्यातील हरिनगर,गोमनी,आंबटपल्ली,मूलचेरा सुंदरनगर,देशबंधुग्राम,येथील दुर्गा मंडळाला दिली भेट..! विधिवत पूजा-अर्चना करून घेतले दुर्गा मातेचे दर्शन..!!     संपूर्ण देशात नवरात्री महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येते आणि नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची आराधना केली जाते.ही नऊ रूपे ऊर्जा आणि शक्तीच्या देवता मानल्या जातात.नवरात्रोत्सव आपण नऊ […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांच्या सहकार्याने सिरोंच्या तालुक्यातील मेडीगड्डा डॅम ते तेलंगणा या मार्गाची दुरुस्ती..!

माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांच्या सहकार्याने सिरोंच्या तालुक्यातील मेडीगड्डा डॅम ते तेलंगणा या मार्गाची दुरुस्ती..! रस्त्याची रहदारी सुरळीत झाल्याने असरअली,अंकिसा,वडदम,सोमनुर येथील गावकऱ्यांनी माजी पालकमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांचे मानले आभार..!! गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या तेलंगणा राज्य सीमा लगत असलेला सिरोंच्या तालुक्यातील असरअली, अंकिसा,वडदम,सोमनुर अशा अनेक गावातुन रोजंदारीसाठी हजारो मजूर मेडीगड्डा डॅम […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

सिरोंचा तालुक्यातील रंगधामपेठा येथील कोनम कुटुंबाला माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्याकडून आर्थिक मदत..!!

सिरोंचा तालुक्यातील रंगधामपेठा येथील कोनम कुटुंबाला माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्याकडून आर्थिक मदत..!! सिरोंचा तालुक्यातील ग्रामपंचायत रंगधामपेठा येथील भाजपा कार्यकर्ता लक्ष्मीनारायण कोनम यांच्या पत्नीची १७/१०/२०२३ रोजी रंगधामपेठा येथे दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले.विशेष म्हणजे त्यांचा धाकटा मुलगा रामेश्वर वय १९ याचा रविवारी ८/१०/२०२३ सायंकाळी कालेश्वर येथे गोदावरी नदीच्या पात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू होता.त्या दुःखातून […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

आलापल्ली येथे भागवत कथेचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा हस्ते शुभारंभ..!!

आलापल्ली येथे भागवत कथेचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा हस्ते शुभारंभ..!! बालयोगी गोपालजी महाराज यांच्या भागवत कथेला भाविकांची तुफान गर्दी, पहिल्याच दिवशी पेंडाल फुल्ल..!! आलापल्ली येथिल साईबाबा देवस्थान, समिती द्वारा आयोजित बालयोगी गोपालजी महाराज, कारखेड जि. वाशीम यांचा भागवत कथेचे माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा शुभहस्ते काल संध्याकाळी दीपप्रज्वलन करून शुभारंभ झाले, […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

अहेरी विधानसभा क्षेत्रात मोठ्या उत्साहात लोकनेते,अहेरी इस्टेट चे राजे माजी राज्यमंत्री व माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा वाढदिवस उत्साहात साजरा..!

  विविध सामाजिक उपक्रमांनी अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाच तालुक्यातील अनेक गावांत राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा वाढदिवस साजरा झाला..!!   गडचिरोली जिल्ह्याचे विकास पुरुष,लोकनेते,अहेरी इस्टेट चे राजे तथा माजी राज्यमंत्री व माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा 15 ऑक्टोबर हा त्यांचा जन्म दिवस असल्याने अहेरी विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी जणू काही एक उत्सवाचा हा दिवस असतो. […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

वाढदिवस.!! आमचे आधारस्तंभ, युवाहृदयसम्राट, अहेरी इस्टेटचे राजे, श्रीमंत राजे अम्ब्रिशराव आत्राम माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री गडचिरोली जिल्हा आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपल्या हातून अधिकाधिक जनसेवेचे कार्य घडत राहावे, आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभावे हीच प्रार्थना.!    

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

अहेरी इस्टेटचे राजे,श्रीमंत राजे अम्ब्रिशराव महाराज राज्याचे माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री गडचिरोली जिल्हा, यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!