मुलचेरा::-तब्बल तीन वर्षापासून मुलचेरा येथे मुद्रांक विक्रेता नसल्याने तालुक्यातील नागरिकांना स्टॅम्प पेपर साठी अहेरी किंवा चामोर्शी येथे चकरा माराव्या लागले परिणामी आर्थिक भुर्दंड व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. नवीन शैक्षणिक वर्ष नुकतेच सुरू झाले असून शासकीय कार्यालयांशी निगडित प्रतिज्ञापत्रे, संमतीपत्र आदी शासकीय कामकाजांसाठी कोर्ट फी, स्टॅम्प पेपरची नागरिकांसह विद्यार्थांना आवश्यकता असते. परंतु मुद्रांक […]
गडचिरोली
तालुका वैधकीय अधिक्षक डॉ ललित मल्लिक यांच्या हस्ते संजू गुरू दास यांना UDID Card वाटप
मुलचेरा:-तालुक्यात विवेकानंदपुर येथील संजु गुरू दास हा वक्ती अपंगपणाने ग्रासलेला होता. तालुक्यात आरोग्य विभागाच्या वतीने अपंग व्यक्तींसाठी शिबिर आयोजन केले होते. या शिबिरात संजु गुरू दास यांना आँनलाईन फार्म भरुन कागदपत्रे आणण्यास डॉ मल्लिक यांनी मार्गदर्शन केले. त्या नंतर आरोग्य विभातील कर्मचारी यांनी संजू ला भेट घेऊन कागत पत्र जमा करण्या विषयी सांगितले. या शिबिरात […]
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जिल्ह्यात प्रलंबित १७२६६ पात्र शेतक-यांनी आपले e-KYC तातडीने करावे – जिल्हाधिकारी
प्रलंबित लाभार्थींची e-KYC आता मोबाईल ॲपद्वारेही गडचिरोली, दि. २० : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम. किसान) योजनेअंतर्गत १४ व्या हप्त्याचे वितरण नियीजानासाठी राज्यात गावपातळीवर सर्वत्र मोहीम राबवून e-KYC साठी सामाजिक सुविधा केंद्र (CSC) व बँक खाती आधार संलग्न करण्यासाठी IPPB (India Post Payment Bank) यांच्या समन्वयाने कॅम्प आयोजन करण्याबाबत सुचना प्राप्त आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान […]
तहसीलदार उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे – income certificate
आपल्याला तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी सर्वप्रथम खालील दाखले घेणे आवश्यक आहे. शासनाच्या तसेच सरकारी योजनेचा लाभ नोकरीसाठी आणि महत्वाचे म्हणजे विध्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला घेणे आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रे :- १ ) रहिवाशी स्वंयघोषणापत्र २) उत्पन्नाचा पुरावा तलाठी उत्पन्नाचा दाखला तलाठी उत्पन्न दाखला ,अहवाल वेतन मिळकत असल्यास फॉर्म नं १६ आयकर विवरण पत्र निवृत्तीवेतनधारकांना साठी बँकेचे […]
पालकांनो उत्पन्नाचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र काढले का? लगबग वाढली : शिष्यवृत्ती मिळण्यासाठी प्रमाणपत्रांची आवश्यकता
गडचिरोली : इयत्ता दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर पुढील शैक्षणिक टप्प्यासाठी विद्यार्थी व पालकांमध्ये प्रमाणपत्र व कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी लगबग लागली आहे. विशेष म्हणजे, जात प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र,काढण्यासाठी उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलेअर तहसील कार्यालयात तसेच सेतू केंद्रात हेलपाटे मारत आहेत. इयत्ता दहावी बारावीनंतर विद्यार्थी आपल्या आवडत्या क्षेत्रात प्रवेश घेतात. यासाठी त्यांना […]
पेठा येते माता मंदिरच्या बांधकामासाठी आर्थिक मदत
सभापती,कृषी उत्पन्न बाजार समिती तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून अहेरी तालुक्यांतील पेठा येते माता मंदिर नसल्याने प्रत्येक वर्गातील समाजबांधवांना अडचण भासत होती,गांवात माता मंदिर होता.मात्र लाकडा पासून तयार केले होते,प्रत्येक वैयक्तिक कार्यक्रम असेल,सण उत्सव असेल किंवा सामाजिक कार्यक्रम असेल सर्वप्रथम माता मंदिरात जावून पूजा अर्चाना करूनच बाकीचे कार्यक्रम पार पाडत असतात.मात्र […]
प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत बदल, नव्या अटींसह योजना लागू!
प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत गर्भवती व स्तनदा मातांना कुटुंबातील पहिल्या जीवित अपत्यासाठी गर्भवती व स्तनदा मातांनी काही निकष पूर्ण केल्यानंतर दोन टप्प्यात 5000/- रुपये तर दुसरी मुलगी झाल्यानंतर एका टप्प्यात 6000/- रुपयांचा लाभ थेट लाभार्थीच्या आधार संलग्न (सीडेड) बँक खात्यात जमा केला जातो. मात्र वेतनासह मातृत्व रजा मिळणाऱ्या महिलांना किंवा सार्वजनिक उपक्रमातील महिलांना तसेच सध्या लागू […]
उन्हाळी धान खरेदी केंद्र सुरु करा : माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार यांची मागणी
गडचिरोली : जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे उन्हाळी हंगामातील धान अद्याप आदिवासी विविध सहकारी सोसायटीमार्फत खरेदी करण्यात न असल्याने शेतकऱ्यांना मध्ये तीव्र सांतप व असंतोष पसरले आहे. मागील महिन्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी भरपूर नुकसान झाले आहे.तरी हा तीन चार दिवसात लवकरत लवकर धान खरेदी सुरु करण्यात यावी अशी आदिवासी विध्यार्थी संघ व अजयभाऊ मित्र परिवारचे युवा […]
बोगस बियाणे व खतांवर विविध टप्प्यावर नियंत्रण ठेवले जाणार
कृषि निविष्ठा सनियंत्रण समिती,सरंक्षित खत साठा सनियंत्रण समिती,तसेच कीटकनाशकांच्या विषबाधा प्रकरणी करावयाच्या उपाययोजना बाबतची बैठक संपन्न गडचिरोली : जिल्हा कृषि निविष्ठा सनियंत्रण समितीची बैठक प्रभारी जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांचे अध्येक्षतेखाली समिती कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे पार पडली. या बैठकीसाठी गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अनिल रुडे, जिल्हा परिषद गडचिरोलीचे कृषि […]
नोंदीत बांधकाम कामगारांसाठी शासनाच्या 31 हून अधिक योजना
नोंदणी करण्यासाठी व योजनांच्या लाभासाठी “शासन आपल्या दारी” उपक्रमातून संधी शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत सद्या गावोगावी शिबीरांचे आयोजन करून योजनांचा लाभ शासन सर्वसामान्यासाठी देत आहे. नागरिकांमधील विविध क्षेत्रांमधे काम करणाऱ्या गटामधे बांधकाम कामगार हा घटक महत्त्वाचा आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमात अशा कामगारांना लागू असलेल्या योजनांचा लाभ अगदी सहज घेता येणार आहे. कामगाराच्या पाल्यांना […]