अहेरी तालुक्यातील मौजा तुमिरकसा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व मेडपल्ली ग्राम पंचायतचे सदस्य स्व.बाजीराव डोलू तलांडी यांच्या तेरवीचा कार्यक्रमाला माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्रीताई आत्राम प्रामुख्याने उपस्थित राहून आदिवासी समाजातील पारंपरिक पद्धतीने सुरू असलेले तेरवी पुजा केले. एवढेच नव्हेतर स्व.बाजीराव तलांडी यांची पत्नी सौ.गिरजा तलांडी, वडील डोलू तलांडी,मुलगा नागेश तलांडी, भाऊ […]
गडचिरोली
भाजपा मुलचेरा च्या वतीने महिला सन्मान योजनेची जनजागृती
50 टक्के सवलत एसटी महामंडळाच्या आदेशाची प्रत भाजप तालुका अध्यक्ष प्रकाश दत्ता यांच्या हस्ते महिलाना वाटप मुलचेरा:- शिंदे-फडणवीस सरकारने सन 2022-23 च्या महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बस तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या अनुषंगाने दिनांक 17 मार्च 2023 पासून एसटी महामंडळाच्या सर्व […]
माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची भाजपा सिरोंचा तालुका बुथ सशक्तीकरण बैठकीला विशेष उपस्थिती
भाजपामध्ये बुथ प्रमुख हा पक्षाचा प्रमुख अंग- राजे अम्ब्रिशराव आत्राम भारतीय जनता पार्टी हा एकावेळी दोन खासदारांचा पक्ष म्हणून ओळखला जाणारा आज देशातच नव्हे तर जगभरात आपली एक ओळख निर्माण केली आहे, आज भाजपा देशाचा एक नंबरचा पक्ष म्हणून ओळखला जातो याचे मुख्य कारण म्हणजे बुथ प्रमुख व कार्यकर्ता, कार्यकर्त्यामुळे पक्ष मजबुतीकरणाला बळ मिळतो, म्हणून […]
छल्लेवाडा येथील अपघातग्रस्त रुग्णांच्या मदतीला धावून आले माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम
अपघातग्रस्तांना केली आर्थिक मदत, गँबीर रुग्णांना रेफर करण्याचा कार्यकर्त्यांना दिल्या सूचना. कधीही कुठलीही परिस्थिती असो सर्वांच्याच मदतीला हाकेला धावून जाणारे व प्रत्येक गरजूला मदत करणारे अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रीशराव आत्राम हे दानशूर राजे मनुन पूर्ण गडचिरोली जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत, काल तेलंगणा येथे लग्न समारंभ आटोपून मूळगावी अहेरी तालुक्यातील छल्लेवाडा येथे परत […]
दिव्यांगांच्या मदतीसाठी सरसावले राकाँचे शेकडो हात
सिरोंचा तालुक्यात भव्य दिव्यांग मेळावा संपन्न अखेरच्या शिबिरातही माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांचा मोलाचा वाटा सिरोंचा :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवीवर्षानिमित्त गडचिरोली जिल्ह्यातील दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी मिशन इन्स्टिट्यूट फॉर ट्रेनिंग, रिसर्च अँड ॲक्शन (मित्र) फाउंडेशन तथा जिल्हा परिषद गडचिरोली (समाज कल्याण, आरोग्य आणि शिक्षण विभाग) तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोलीच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगत्वाचे वैद्यकीय […]
188 संकटग्रस्त महिला व मुलींना वन स्टॉप सेंटर ने दिला मदतीचा हात
गडचिरोली दि.15: जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात केंद्र पुरस्कृत महिला व बाल विकास द्वारा संचालीत सखी वन स्टॉप सेंटर, गडचिरोली द्वारा आतापर्यंत 188 संकटग्रस्त महिला व मुलींना मदतीचा हात देण्यात आले आहे. सखी वन स्टॉप सेंटर मध्ये एकावेळी पाच महिलांना राहण्याची, भोजन, चहा, नाश्ताची सुविधा आहे. किमान पाच दिवसाचा तात्पुरता निवारा तथा महिलांचे समुपदेशन, न्यायालयीन व […]
रोहयो अंमलबजावणी यंत्रणा म्हणून मेंढा ग्रामसभेद्वारे राज्यातील पहिल्या कामाचे भूमिपूजन
मेंढा लेखा जिल्हयात आदर्श गाव करणार – जिल्हाधिकारी, संजय मीणा गडचिरोली, दि.15 : सामुदायिक वन अधिकार मान्यता प्राप्त गावाच्या ग्रामसभांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हामी योजनेंतर्गत कामे करण्यासाठी अंमलबजावणी यंत्रणा म्हणून 2021 मधे शासनाने मंजूरी दिली. यानंतर गडचिरोली जिल्हयातील मेंढा ग्रामसभेद्वारे नरेगातील कामे हाती घेण्यात आली. यातील कृषी गोदाम या कामाचे भूमिपूजन जिल्हाधिकारी संजय […]
पुढील चार दिवस गडचिरोली जिल्हयात पाऊस, वादळी वाऱ्यासह गारपीठ व विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज
नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन गडचिरोली : भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर यांच्या जिल्हास्तरीय अंदाजानुसार, दिनांक 16 ते 19 मार्च 2023 दरम्यान गडचिरोली जिल्हयामध्ये वादळी वारा, अवकाळी पाऊस, गारपीट तसेच विजा पडण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे. दिनांक १६ मार्च २०२३ रोजी तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पाऊस तसेच तुरळक ठिकाणी […]
रोहयो अंमलबजावणी यंत्रणा म्हणून मेंढा ग्रामसभेद्वारे राज्यातील पहिल्या कामाचे भूमिपूजन
मेंढा लेखा जिल्हयात आदर्श गाव करणार – जिल्हाधिकारी, संजय मीणा गडचिरोली : सामुदायिक वन अधिकार मान्यता प्राप्त गावाच्या ग्रामसभांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हामी योजनेंतर्गत कामे करण्यासाठी अंमलबजावणी यंत्रणा म्हणून 2021 मधे शासनाने मंजूरी दिली. यानंतर गडचिरोली जिल्हयातील मेंढा ग्रामसभेद्वारे नरेगातील कामे हाती घेण्यात आली. यातील कृषी गोदाम या कामाचे भूमिपूजन जिल्हाधिकारी संजय मीणा […]
महाज्योती मार्फत मोफत टॅब आणि इंटरनेटसाठी असा करा ऑनलाईन अर्ज !
महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून MHT-CET/JEE / NEET 2025 करीता पुर्व प्रशिक्षण या योजने अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहे. महाज्योती मार्फत MHT-CET/JEE/NEET परिक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यात येते. तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 GB / Day इंटरनेट डाटा पुरविण्यात येते. योजनेच्या […]