प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत गर्भवती व स्तनदा मातांना कुटुंबातील पहिल्या जीवित अपत्यासाठी गर्भवती व स्तनदा मातांनी काही निकष पूर्ण केल्यानंतर दोन टप्प्यात 5000/- रुपये तर दुसरी मुलगी झाल्यानंतर एका टप्प्यात 6000/- रुपयांचा लाभ थेट लाभार्थीच्या आधार संलग्न (सीडेड) बँक खात्यात जमा केला जातो. मात्र वेतनासह मातृत्व रजा मिळणाऱ्या महिलांना किंवा सार्वजनिक उपक्रमातील महिलांना तसेच सध्या लागू […]
गडचिरोली
उन्हाळी धान खरेदी केंद्र सुरु करा : माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार यांची मागणी
गडचिरोली : जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे उन्हाळी हंगामातील धान अद्याप आदिवासी विविध सहकारी सोसायटीमार्फत खरेदी करण्यात न असल्याने शेतकऱ्यांना मध्ये तीव्र सांतप व असंतोष पसरले आहे. मागील महिन्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी भरपूर नुकसान झाले आहे.तरी हा तीन चार दिवसात लवकरत लवकर धान खरेदी सुरु करण्यात यावी अशी आदिवासी विध्यार्थी संघ व अजयभाऊ मित्र परिवारचे युवा […]
बोगस बियाणे व खतांवर विविध टप्प्यावर नियंत्रण ठेवले जाणार
कृषि निविष्ठा सनियंत्रण समिती,सरंक्षित खत साठा सनियंत्रण समिती,तसेच कीटकनाशकांच्या विषबाधा प्रकरणी करावयाच्या उपाययोजना बाबतची बैठक संपन्न गडचिरोली : जिल्हा कृषि निविष्ठा सनियंत्रण समितीची बैठक प्रभारी जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांचे अध्येक्षतेखाली समिती कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे पार पडली. या बैठकीसाठी गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अनिल रुडे, जिल्हा परिषद गडचिरोलीचे कृषि […]
नोंदीत बांधकाम कामगारांसाठी शासनाच्या 31 हून अधिक योजना
नोंदणी करण्यासाठी व योजनांच्या लाभासाठी “शासन आपल्या दारी” उपक्रमातून संधी शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत सद्या गावोगावी शिबीरांचे आयोजन करून योजनांचा लाभ शासन सर्वसामान्यासाठी देत आहे. नागरिकांमधील विविध क्षेत्रांमधे काम करणाऱ्या गटामधे बांधकाम कामगार हा घटक महत्त्वाचा आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमात अशा कामगारांना लागू असलेल्या योजनांचा लाभ अगदी सहज घेता येणार आहे. कामगाराच्या पाल्यांना […]
महाराजस्व अभियानाचा नागरिकांना लाभ आ धर्मराव बाबा आत्राम यांचे प्रतिपादन
मुलचेरात पार पडली शासकीय योजनांची जत्रा मुलचेरा:-* राज्यशासनाने दैनदिन प्रश्न निकाली काढून महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक, कार्यक्षम आणि गतिमान होण्यासाठी राज्यभरात ‘शासन आपल्या दारी’ अभियानातून महाराजस्व अभियान राबविण्याचा निर्णय घेतला असून स्थानिक महसूल प्रशासनातर्फे अतिदुर्गम व आदिवासीबहुल भागात शिबीर घेऊन शेवटच्या घरापर्यंत विविध लोककल्याणकारी योजना पोहोचविण्यासाठी पुढाकार घेतल्याने नक्कीच या महाराजस्व अभियाचा नागरिकांना मोठा […]
कर्नाटक विजयाचा मुलचेरा काँग्रेसच्या वतीने विजय उत्सव साजरा
भाजपची उलटी गिनती सुरू- प्रमोद गोटेवार मुलचेरा : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला ऐतिहासिक विजय मिळाले असून त्याचा मुलचेरा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने स्थानिक कोपरल्ली चेक चौकात ढोल – ताशे वाजवत आतिषबाजी करून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. वाढत चाललेली गॅस, पेट्रोल, डिझेल चे भाव वाढती महागाई, बेरोजगारी, केंद्र आणि राज्य सरकारचे भ्रष्टाचार […]
माजी राज्यमंत्री मा. राजे अम्ब्रिशराव महाराजांनी गीताली येथील अविनाश मंडल यांच्या कुटुंबाला केली आर्थिक मदत
दानशूर राजेंनी पुन्हा एकदा गरजुला केली आर्थिक मदत मूलचेरा:- तालुक्यातील स्थानिक शांतिग्राम ग्रामपंचायत क्षेत्रातील गीताली येतील रहवासी असलेले अविनाश मंडल हे काही दिवसापासून ब्रेन ट्युमर या आजाराने ग्रस्त आहे आणि त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे आणि ब्रेन ट्युमर या आजाराच्या उपचारासाठी खर्च खूप मोठ्या रकमेचा असल्याने त्यांच्या कुटुंबात खूप मोठी अडचण या परिवारावर आली […]
शेतकऱ्यांच्या बांधावर बी बियाणे – खते वेळेत पोहचवा- कृषि मंत्री
गडचिरोली जिल्ह्यातील कृषी विषयक उपक्रमांचे केले कौतुक खरीप हंगाम पूर्व बैठकीत जिल्ह्याकडून सादरीकरण सिरोंचाचा कलेक्टर आंबा जीआय मानांकन घेऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचणार गडचिरोली: येत्या खरीप हंगामासाठी आवश्यक बी बियाणे, रासायनिक खते शेतकऱ्यांच्या बांधावर वेळेत पोहचवा असे निर्देश राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी नागपूर येथे झालेल्या बैठकीत प्रशासनाला दिले. या खरीप हंगाम पूर्व झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी […]
गोमनी येथे शासकीय दाखल्यांची जत्रा तसेच भव्य महाराजस्व अभियान कार्यक्रय आयोजन
शेवटच्या वंचित घटकापर्यंत असलेल्या जनतेपर्यंत पोहचण्यासाठी मेळावे आवश्यक-: सर्वेश मेश्राम तहसीलदार मुलचेरा मुलचेरा-: शेवटच्या वंचित घटकापर्यंत असलेल्या जनतेपर्यंत पोहचण्यासाठी मेळावे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुलचेऱ्याचे तहसीलदार सर्वेश मेश्राम यांनी गोमनी येथे आयोजित शासकीय दाखल्यांची जत्रा तसेच भव्य महाराजस्व अभियान कार्यक्रमात केले. सदर कार्यक्रम गोमनी येथे बऱ्याच वर्षानंतर होत असल्यामुळे लोकांचा सहभाग पण तेवढाच उत्साहपूर्ण होता. सदर […]