गडचिरोली दि.15: जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात केंद्र पुरस्कृत महिला व बाल विकास द्वारा संचालीत सखी वन स्टॉप सेंटर, गडचिरोली द्वारा आतापर्यंत 188 संकटग्रस्त महिला व मुलींना मदतीचा हात देण्यात आले आहे. सखी वन स्टॉप सेंटर मध्ये एकावेळी पाच महिलांना राहण्याची, भोजन, चहा, नाश्ताची सुविधा आहे. किमान पाच दिवसाचा तात्पुरता निवारा तथा महिलांचे समुपदेशन, न्यायालयीन व […]
गडचिरोली
रोहयो अंमलबजावणी यंत्रणा म्हणून मेंढा ग्रामसभेद्वारे राज्यातील पहिल्या कामाचे भूमिपूजन
मेंढा लेखा जिल्हयात आदर्श गाव करणार – जिल्हाधिकारी, संजय मीणा गडचिरोली, दि.15 : सामुदायिक वन अधिकार मान्यता प्राप्त गावाच्या ग्रामसभांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हामी योजनेंतर्गत कामे करण्यासाठी अंमलबजावणी यंत्रणा म्हणून 2021 मधे शासनाने मंजूरी दिली. यानंतर गडचिरोली जिल्हयातील मेंढा ग्रामसभेद्वारे नरेगातील कामे हाती घेण्यात आली. यातील कृषी गोदाम या कामाचे भूमिपूजन जिल्हाधिकारी संजय […]
पुढील चार दिवस गडचिरोली जिल्हयात पाऊस, वादळी वाऱ्यासह गारपीठ व विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज
नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन गडचिरोली : भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर यांच्या जिल्हास्तरीय अंदाजानुसार, दिनांक 16 ते 19 मार्च 2023 दरम्यान गडचिरोली जिल्हयामध्ये वादळी वारा, अवकाळी पाऊस, गारपीट तसेच विजा पडण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे. दिनांक १६ मार्च २०२३ रोजी तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पाऊस तसेच तुरळक ठिकाणी […]
रोहयो अंमलबजावणी यंत्रणा म्हणून मेंढा ग्रामसभेद्वारे राज्यातील पहिल्या कामाचे भूमिपूजन
मेंढा लेखा जिल्हयात आदर्श गाव करणार – जिल्हाधिकारी, संजय मीणा गडचिरोली : सामुदायिक वन अधिकार मान्यता प्राप्त गावाच्या ग्रामसभांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हामी योजनेंतर्गत कामे करण्यासाठी अंमलबजावणी यंत्रणा म्हणून 2021 मधे शासनाने मंजूरी दिली. यानंतर गडचिरोली जिल्हयातील मेंढा ग्रामसभेद्वारे नरेगातील कामे हाती घेण्यात आली. यातील कृषी गोदाम या कामाचे भूमिपूजन जिल्हाधिकारी संजय मीणा […]
महाज्योती मार्फत मोफत टॅब आणि इंटरनेटसाठी असा करा ऑनलाईन अर्ज !
महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून MHT-CET/JEE / NEET 2025 करीता पुर्व प्रशिक्षण या योजने अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहे. महाज्योती मार्फत MHT-CET/JEE/NEET परिक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यात येते. तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 GB / Day इंटरनेट डाटा पुरविण्यात येते. योजनेच्या […]
नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी पुकारला बे मुदत संप
एकच मिशन जुनी पेंशन चामोर्शी :- “पेन्शन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची” “एकच मिशन जुनी पेन्शन” हा नारा यावेळी देण्यात आला. अनेक कर्मचाऱ्यांनी जे 2005 नंतर सेवेत कार्यरत आहेत परंतु सरकारने अजूनही त्यांना जुनी पेन्शन लागू केलेली नाही. यावेळी राज्यातील नगरपरिषद नगरपंचायत व संवर्ग कर्मचारी कर्मचाऱ्यांनी सरकारच्या नाकर्तेपणाला दोष देत त्यांचा धिक्कार केला. व पुढे […]
जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी मुलचेरा बेमुदत संप
मुलचेरा :- जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या राज्य सरकारच्या कर्मचार्यांनी १४ मार्च पासून बेमुदत संप सुरू केला असून यामुळे आज सरकारी कार्यालयात मोठी अडचण निर्माण झाली आहे. मुलचेरा तालुक्यातील कर्मचारी हे या संपात सहभागी झाले आहे. आज सकाळी तालुक्यातील कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या वतीने एकच मिशन जुनी पेन्शन च्या घोषणा देत तीव्र निदर्शने करण्यात आली आहेत. […]
विधानसभा लक्षवेधी
वीज ग्राहकावर कमीत कमी बोजा पडेल यासाठी प्रयत्नशील – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि.१३ :वीज निर्मितीकरिता लागणारे कोळशाचे दर वाढले आहेत. वीज दर ठरविण्याचा अधिकार राज्य शासनाकडे नसला, तरीही शासन वीज ग्राहकावर कमीत कमी बोजा पडेल यासाठी प्रयत्नशील असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. याबाबत विधानसभा सदस्य रईस शेख यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. उपमुख्यमंत्री […]
अहेरी येथे शहीद क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांच्या जयंतीनिमित्त भव्य सामूहिक विवाह सोहळा संपन्न
मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा पुढाकार आदिवासी समाज विविधतेतून एकतेची उंची गाठतो- माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचे प्रतिपादन अहेरी- आदिवासींच्या जनजातीय संस्कृतिची एकसंघता म्हणजे आदिवासी समाज विविधतेतून एकतेची उंची गाठत असल्याची प्रतिक्रिया समाजाच्या सामूहिक विवाह सोहळ्यातील कार्यक्रमात उदघाटक म्हणून माजी राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.अम्ब्रिशराव महाराज यांनी व्यक्त केली. शहीद क्रांतीवीर बाबुराव शेडमाके […]
पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन
गडचिरोली: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोलीच्या वतीने शुक्रवार दि.15 ते 17 मार्च 2023 रोजी पंडीत दिनदयाल ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर ऑनलाईन रोजगार मेळाव्याचा लाभ घेणेकरिता ईच्छूक उमेदवारांनी कौशल्य विकास विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी वरील संकेतस्थळावर गेल्यावर त्यानंतर जॉब सिकर हा पर्याय निवडुन […]