गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

इंदाराम येथे जागतिक महिला दिन साजरा :अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ. सोनालीताई अजय कंकडालवार यांची उपस्थित.

अहेरी:-तालुक्यातील इंदाराम येथील आज दिनांक 08/03/2023 रोजी बुधवारीला गडचिरोली पोलीस दल विद्यामाने पोलीस स्टेशन अहेरी तर्फे जागतिक महिला दिन निमित्त इंदाराम कस्तुरीबा गांधी बालिका महाविद्यालय येथे भव्य महिला मेळावा आयोजित केले आहे.तसेच महिला दिनानिमित्त तालुक्यातील व गावातील काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आली.व महिलांच्या विविध अडचणी समस्या बाबत चर्चा करण्यात आली तसेच महिलादिन निमित्त विविध […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

आरोग्य विभागात सेविकांचे कार्य महत्त्वपूर्ण:माजी जि प अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम

जागतिक महिलादिनी राकॉ तर्फे आरोग्य सेविकांचे सत्कार अहेरी:- आरोग्य विभाग हा प्रत्येक नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असून या विभागांतर्गत काम करणाऱ्या आरोग्य सेविकांचे कार्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम यांनी केले. 8 मार्च बुधवार ला उपजिल्हा रुग्णालय,अहेरी येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे येथील […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

कोरेपल्ली येथे राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन संपन्न

अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त कोरेपल्ली येथील जय काटीवेली क्लब, द्वारा आयोजित भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते मोठ्या थाटात नुकतेच संपन्न झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी कुमारी मनिषा बोड्डा गावडे माजी जि. प.सदस्य गडचिरोली हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बोड्डा गावडे माजी सभापती पं.स.अहेरी, बी.वाय. […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

क्रीडा क्षेत्रातही उज्वल भविष्याची संधी:-माजी जि.प अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम

गड अहेरी येथे भव्य क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन संपन्न अहेरी:-शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही उज्वल भविष्याची संधी असल्याचे प्रतिपादन माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्रीताई आत्राम यांनी केले.गड अहेरी येथे स्काय 11 क्रिकेट क्लब तर्फे भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी तालुका अध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार,नगर सेवक अमोल मुक्कावार,चिंचगुंडीचे उपसरपंच […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

पुन्नूर येथील पाण्याची समस्या मिटणार,भाग्यश्रीताई आत्राम यांच्याहस्ते नळ पाणी पुरवठा कामाचे भूमिपूजन.

एटापल्ली:- तालुक्यातील अति दुर्गम व नक्षलग्रस्त अशी ओळख असलेल्या पुन्नूर गावात पाण्याची समस्या मिटणार असून नुकतेच माजी जि.प.अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते जल जीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.याप्रसंगी माजी सभापती बेबीताई नरोटे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे एटापल्ली शहर अध्यक्ष पौर्णिमा श्रीरामवर, सचिव सुमन दुर्वा, येमली चे सरपंच […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

पाण्यावरील खर्च वाचणार, नागरिकांना मिळणार घरातच स्वच्छ पाणी

जल जीवन मिशन अंतर्गत जारावंडी येथे नळ पाणी पुरवठा योजना माजी जि प अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन संपन्न एटापल्ली:- ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छ व पिण्यायोग्य पाणी मिळावे या हेतूने शासनाच्या वतीने जलजीवन मिशन योजना हाती घेण्यात आली आहे. या योजनेचा लाभ देण्यासाठी एटापल्ली तालुक्यातील जारावंडी गावाची निवड करण्यात आली असून नुकतेच माजी जि प […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

कार्यकर्ते हा संघटनेच्या आत्मा आहे : माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या भावुक प्रतिपादन.

सिरोंचा तालुक्यातील सर्व आदिवासी विध्यार्थी संघाचे पद्द्धिकारी,सक्रिय कार्यकर्ते यांच्या दिनांक ४/२/२०२३ ला सिरोंचा येतील शासकीय विश्रामगृहात आदिवासी विध्यार्थी संघाच्या कार्यकर्त्यांचे बैठक आयोजित करण्यात आली होती.सदर कार्यकर्त्यांच्या बैठकीला अध्यक्षस्थानावरून बोलतांना आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते तथा माजी जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार बोलले आदिवासी विद्यार्थी संघ हे शून्यतून निर्माण झाली आहे.जसे कुंभार मडके बनवतांना दहा बारा मडके फुटून खराब […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

काजू हे पीक गडचिरोली साठी वरदान ठरणार:भाग्यश्रीताई आत्राम

अहेरी उपविभागातील 100 शेतकरी काजू लागवडीचा अभ्यासासाठी वेंगुर्ला कडे रवाना अहेरी: उपविभागातील काजू लागवडीसाठी वाव अभ्यासून कृषी विभागा मार्फत अहेरी उपविभागातील अहेरी, एटापल्ली भामरागड सिरोंचा या चार तालुक्यात मागील एका वर्षापासून 150 हेक्टर क्षेत्रावर काजूची लागवड करण्यात आली आहे. या बागेची चांगल्या प्रकारे निगा राखणे व व्यवस्थापन कौशल्य अभ्यासण्यासाठी तसेच नवीन शेतकऱ्यांना काजू लागवडीसाठी प्रोत्साहित […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते वाचनालाय इमारतीचे भूमिपूजन

अहेरी : तालुक्यातील पेरमिली येथे जिल्हा परिषद 15 व्या वित्त निधी  अंतर्गत पेरमिली येथील वाचनालाय इमारतीचे भूमिपूजन लोकप्रिय माजी जिल्हा परिषद ( Ajaykankdalwar ) अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन कार्यक्रम संपन्न.. भूमिपूजन कार्यक्रमा प्रसंगी माजी जि.प.अध्यक्ष बोलत होते की पेरमल्ली हे गाव अतिदुर्गम नक्षल ग्रस्था भाग असून विध्यार्थ्यांना अभ्यास करण्या साठी बसण्या योग्य जागा […]