गडचिरोली : समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्याच्या हक्काचे संरक्षण होवून न्याय मिळावा यादृष्टीने महिलांच्या तक्रारी /अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवून करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनासाठी शासनाने महिला लोकशाही दिवस साजरा करणे करीता सुचित केले आहे. त्याअनुषंगाने जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारला जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली […]
गडचिरोली
गडचिरोली जिल्ह्यात MPSC परिक्षेच्या दृष्टीने जिल्ह्यात 144 कलम लागू
गडचिरोली : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा गट व (अराजपत्रित) संयुक्त पूर्व परिक्षा-2022 परीक्षा शनिवार दिनांक 08 ऑक्टोंबर,2022 रोजी गडचिरोली येथिल विविध 15 परिक्षा उपकेंद्रावर सकाळी 11.00 ते दुपारी 12.00 या कालावधीत घेण्यात येणार असल्याने सदर परिक्षा शांततेत पाडणे तसेच कायदा व सुव्यवस्था राखणे आवश्यक असल्यामुळे जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी अधिकाराचा वापर करुन दिनांक 08 […]
कामगार विभागांतर्गत कोणतेही अधिकृत दलाल कार्यान्वित नाहीत – कामगार अधिकार
बोगस कार्ड देणाऱ्याविरुद्ध तक्रार दाखल गडचिरोली:- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत गडचिरोली या कार्यालयात बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची Online पद्धतीने नोंदणी केली जाते आणि नोंदणी झालेनंतर कार्यालयाद्वारे बांधकामकामगारांना नोंदणीचे स्मार्ट कार्ड दिले जातात. परंतु कार्यालयात येणाऱ्या कामगारांकडून माहिती मिळाली की, एका अज्ञान व्यक्तीकडून मु. सुंदरनगर ता. मुलचेरा जि. गडचिरोली येथे […]
मुलचेरात तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सामाजिक समावेशन सेवा पंधरवाडाचे आयोजन
महाडीबीटी अंतर्गत विविध बाबींचा लाभ कशा प्रकारे शेतकऱ्यांना घेता येईल याबाबत कृषी सहायक प्रदीप मुंडे यांनी शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन मुलचेरा:- तालुक्यात तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांच्या मार्गदर्शनात 22 सप्टेंबर रोजी कृषी सामाजिक समावेशन सेवा पंधरवाडा कोपरोली माल ,नवीन लभांनतांडा, आंबेला येथे सभांचे आयोजन करण्यात आले. या सभेत महाडीबीटी अंतर्गत विविध बाबींचा लाभ कशा प्रकारे […]
माजी राज्यमंत्री मा. राजे अम्ब्रिशराव महाराजांनी देवनगर येथील हृदय रोग पीडित गौतम बिश्वास यांना केले आर्थिक मदत
मुलचेरा:- तालुक्यातील देवनगर येथील गौतम बिश्वास मागील बरेच दिवसापासून हृदय रोगापासून ग्रस्त होते.घरची परिस्थिती बिकट असल्याने उपचारासाठी अडचणीचा सामना करावा लागत होता. देवनगर येथील भारतीय जनता पार्टी च्या कार्यकर्त्यांना कळताच त्यांनी सदर माहिती माजी राज्यमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव महाराजांच्या दरबारी पोहचवले दानशूर राजा यांनी आर्थिक मदत दिली. माजी राज्यमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव महाराज यांचे प्रतिनिधी म्हणून भाजप […]
तालुका कृषी अधिकारी कार्यालय मुलचेरा वतीने पी एम किसान ई-केवायसी करण्यास जनजागृती
मुलचेरा: देशामधील खेड्यागावातील सर्वात मोठा उत्पन्नाचा स्त्रोत म्हणजे शेती. देशाची अर्थव्यवस्थासुद्धा मोठ्या प्रमाणावर कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. अशामध्ये शेतकऱ्याना आर्थिक सहाय मिळावे या अनुषंगाने शासनामार्फत विविध योजना चालविल्या जातात. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना त्यापैकीच एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 हजार रु. याप्रमाणे मानधन दिलं जात. ही एकत्रित रक्कम शेतकऱ्यांना 3 […]
मा.अब्दुल जमीर अब्दुल हकीम (बबलू भैय्या )यांच्या वाढदिवसानिमित्त फळ वितरण
मुलचेरा: तालुक्यात वन वैभव शिक्षण मंडळ अहेरीचे उपाध्यक्ष मा. अब्दुल जमीर अब्दुल हकीम (बबलू भैय्या ) यांच्या वाढदिवसाच्या निमित्याने 21 ऑगस्ट रोजी ग्रामीण रुग्णालय मुलचेरा येथे नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय तथा शहीद बाबुराव शेडमाके माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रूग्णांना फळ वितरण करण्यात आले. तसेच त्यांच्या आरोग्याची विचारपूस करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य […]
नवसंकल्पनासोबत तरूण युवकांनी स्टार्ट-अप व नाविन्यता यात्रेत सहभागी व्हा
गडचिरोली:- राज्य शासनाच्या कौशल्य विकास रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राज्यात 15 ऑगस्टपासून महाराष्ट्र स्टार्ट-उप व नाविन्यता यात्रेचे आयोजन करण्यांत आले आहे. या माध्यमातून नवसंकल्पना घेऊन येणा-या युवक-युवतींना प्रशिक्षण तसेच त्यांच्या संकल्पनाचे सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे.उत्तम संकल्पना सादर करणा-या युवकांना 10 हजार रूपयापासून ते 1 लाख रूपयापर्यंतची पारितोषिक दिली जाणार आहे. स्टार्टअप यात्रेतील मोबाईल […]
राज्यातील हजारो पोलीस अंमलदारांना मिळणार पदोन्नतीची संधी; शासन निर्णय जारी
पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य कार्यालयाच्या अधिनस्त पोलीस घटकांमधील अंमलदार संवर्गासाठी पदोन्नतीच्या संधीमध्ये वाढ करण्याबाबत.202202251821123429 GR पाहाhttps://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202202251821123429.pdf मुंबई:- पोलिस शिपाई यांना त्यांच्या सेवा कालवधीत आश्वासित प्रगती योजनेनुसार पदोन्नती साखळीने पोलिस उपनिरिक्षक पदावर पदोन्नती संधी उपलब्ध करुन देण्यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. राज्यातील हजारो पोलीस शिपायांचे पोलीस उप निरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण करणारा शासन निर्णय […]
क्रिकेट सोबतच इतरही खेळांवर युवकांनी लक्ष केंद्रित करावे-महेंद्र ब्राम्हणवाडे
-लोकरथ बातमी- पारडी येथे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या हस्ते भव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन गडचिरोली- युवा फ्रेंड्स क्रिकेट क्लब पारडी यांच्या सौजन्याने भव्य रबरी बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उदघाटन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या हस्ते पार पडले. क्रिकेट हा फक्त करिअर चा माध्यम नसून ज्या खेळांच्या माध्यमातून करिअर बनवता […]