RPF Bharti 2024. The Railway Protection Force is a security force of India entrusted with protecting railway passengers, passenger area and railway property of the Indian Railways. RPF Recruitment 2014 (RPF Bharti 2024) for 4660 Sub Inspector & Constable Posts. जाहिरात क्र.: CEN RPF 01/2024 & CEN RPF 02/2024 Total: 4660 जागा पदाचे नाव & तपशील: […]
गडचिरोली
राज्यात लोकसभा निवडणूक पाच टप्प्यांमध्ये – मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम
लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाव्दारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात दि.19 एप्रिल ते 20 मे, 2024 या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे.या निवडणुकीचीआदर्श आचारसंहिता आजपासून लागू झाली असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. मंत्रालय विधीमंडळ वार्ताहार संघ येथे लोकसभा निवडणूक […]
*हत्तींनंतर रानगव्यांचा धुडगूस; रबी धान केले बुंध्यापासून फस्त, शेतकऱ्यांचे नुकसान*
गडचिरोली: देसाईगंजच्या पूर्वेकडील भागात वाघांची दहशत अजूनही कायम आहे. सोबतच रानटी हत्तींच्या कळपाने शेतकऱ्यांसह वनविभागास सुद्धा जेरीस आणले आहे. हत्तींची दहशत कायम असतानाच आता १२ ते १३ च्या संख्येत असलेला रानगव्यांचा कळप देखील शेतातील धान पिके बुंध्यापासून फस्त करीत आहे. शुक्रवार ८ फेब्रुवारी रोजी पिंपळगाव- विहीरगाव जंगलपरिसरातील पिके रानगव्यांच्या कळपाने फस्त केली. पिंपळगाव- विहीरगाव जंगलाला […]
जिल्हा हादरला! आरोग्य केंद्राच्या शिपायाचे पाच वर्षांच्या मुलीशी कुकर्म; एटापल्ली तालुक्यातील घटना
गडचिरोली : दारासमोर खेळत असलेल्या पाच वर्षांच्या चिमुकलीला स्वतःच्या शासकीय निवासस्थानी बोलावून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शिपायाने अत्याचार केला. एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम गावात ९ मार्च रोजी ही घृणास्पद घटना घडली. वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याने पीडितेची उपचाराअभावी हेळसांड झाल्याने संताप व्यक्त होत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, संतोष नागोबा कोंडेकर (५२, रा. भेंडाळा ता. चामोर्शी) असे आरोपीचे नाव आहे. […]
(RRB Technician Bharti) भारतीय रेल्वेत ‘टेक्निशियन’ पदाच्या 9144 जागांसाठी भरती
RRB Technician Bharti 2024. Government of India, Ministry of Railways, Railway Recruitment Board (RRB), RRB Technician Recruitment 2024 (RRB Technician Bharti 2024/Railway Bharti 2024) for 9144 Technician Posts. प्रवेशपत्र निकाल जाहिरात क्र.: CEN No.02/2024 Total: 9144 जागा पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 टेक्निशियन ग्रेड I सिग्नल 1092 2 टेक्निशियन ग्रेड III […]
अहेरी नगर पंचायतच्या प्रभाग क्र. तीन साठी एक कोटींची निधी भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते विकास कामांचे भूमिपूजन
अहेरी:-नगर पंचायत अंतर्गत येत असलेल्या प्रभाग क्रमांक तीन मध्ये एक कोटींच्या निधीतून विकास कामे केली जाणार असून नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले. प्रभाग क्रमांक तीन मधील विकास कामांसाठी येथील नगरसेवक अमोल मुक्कावार यांनी मंत्री धर्मराव बाबा आत्राम आणि माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई […]
प्रभाग क्र १६ मध्ये होणार विकास कामे;भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन
अहेरी:-स्थानिक नगर पंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक १६ मध्ये विविध विकास कामे होणार असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते नुकतेच विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. प्रभाग क्रमांक १६ मधील नागरिकांची मागील काही दिवसांपासून आपल्या प्रभागात बुद्ध विहार,सभा मंडप तसेच आदी विकास काम करण्याची मागणी होती.त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या भाग्यश्री ताई आत्राम यांनी मंत्री […]
गडचिरोली पोलीस दलाकडुन 13 गुन्हयातील एकुण 407 किलो जप्त अंमली पदार्थ (गांजा) नाश
दिनांक 22.02.2024 रोजी मा. पोलीस अधीक्षक गडचिरोली यांचे अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या अंमली पदार्थ नाश समितीने गडचिरोली घटका अंतर्गत येणाया विविध पोलीस स्टेशन मधील अंमली पदार्थासंदर्भात दाखल असलेल्या विविध 13 गुन्हयातील जप्त अंमली पदार्थ (गांजा) मुद्देमाल शासनाने निर्गमीत केलेल्या कारवाई प्रमाणे नाश केला. सदर कारवाई दरम्यान पोस्टे गडचिरोली येथील 4 गुन्हे, पोस्टे असरअल्ली येथील 2 […]
आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वतोपरी मदत करू
आदिवासी लाभार्थी मेळाव्यात मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांची ग्वाही गडचिरोली दि. २२ : आदिवासी समाजाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी आज दिली. आदिवासी विकास विभागातर्फे येथील शासकीय इंग्रजी माध्यमाची आश्रमशाळेत आयोजित आदिवासी लाभार्थी मेळाव्यात मार्गदर्शन करतांना डॉ. गावित बोलत होते. आमदार […]