गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

निवेदनाची दखल; शहरातील स्वच्छता व पथदिवा दुरुस्ती कामांना वेग नगरपंचायत प्रशासनाची तातडीची कारवाई; स्वच्छता, नालेसफाई व स्ट्रीट लाईट दुरुस्तीला प्राधान्य

Views: 1निवेदनाची दखल; शहरातील स्वच्छता व पथदिवा दुरुस्ती कामांना वेग नगरपंचायत प्रशासनाची तातडीची कारवाई; स्वच्छता, नालेसफाई व स्ट्रीट लाईट दुरुस्तीला प्राधान्य सिरोंचा (प्रतिनिधी) : सिरोंचा शहरातील नागरिकांच्या विविध नागरी समस्यांबाबत नगरसेवक रंजीत नागेश्वर गागापूरवार व इम्तियाज खान यांनी मुख्याधिकारी राजू सिडाम यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनाची नगरपंचायत प्रशासनाने तात्काळ दखल घेतली असून शहरातील विविध भागांमध्ये स्वच्छता […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

सीईओंची बामणीसह ग्लासफोडपेठ आरोग्य केंद्राला भेट आरोग्य सेवांचा घेतला सखोल आढावा; मलेरिया-डेंग्यू प्रतिबंधासाठी उपाययोजना अधिक प्रभावी करण्याच्या सूचना

Views: 1सीईओंची बामणीसह ग्लासफोडपेठ आरोग्य केंद्राला भेट आरोग्य सेवांचा घेतला सखोल आढावा; मलेरिया-डेंग्यू प्रतिबंधासाठी उपाययोजना अधिक प्रभावी करण्याच्या सूचना सिरोंचा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन मडावी यांच्यासह सिरोंचा तालुक्यातील बामणी प्राथमिक आरोग्य पथक, ग्लासफोडपेठ प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच सिरकोंडा आरोग्य उपकेंद्राला भेट देऊन आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

भूमी अभिलेख विभागाच्या ऑनलाइन सेवांचा लाभ आता घरबसल्या; नागरिकांसाठी ८ महत्त्वाच्या सेवा उपलब्ध

Views: 1 गडचिरोली, दि. १८ : महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागाने नागरिकांना पारदर्शक, जलद व सुलभ सेवा उपलब्ध करून देण्यासाठी विविध सेवा पूर्णपणे ऑनलाइन केल्या आहेत. या सुविधांमुळे आता नागरिकांना सातबारा, ८-अ उतारा, प्रॉपर्टी कार्ड, ई-फेरफार अर्ज, जमीन मोजणीसाठी अर्ज, ई-नकाशा, नोंदींची पडताळणी तसेच अर्जाची ऑनलाइन स्थिती यांसारख्या सेवा घरबसल्या मिळू शकतात. डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

राजर्षी शाहू महाराज मानधन सन्मान योजनेसाठी ३५२ कलावंतांच्या मूळ कागदपत्रांची २० ते २५ जुलैदरम्यान पडताळणी*

Views: 3 पात्र कलावंत व साहित्यिकांनी संबंधित केंद्रावर मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन गडचिरोली, : महाराष्ट्र शासनाच्या “राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना” अंतर्गत सन २०२४-२५ या वर्षासाठी अर्ज केलेल्या पात्र कलावंत व साहित्यिकांच्या मूळ कागदपत्रांच्या पडताळणीचा कार्यक्रम २० जुलै ते २५ जुलै २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. आवश्यक […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

पावसाळ्यात सर्पदंशापासून सावधान! घाबरू नका, तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचार घ्या; आरोग्य विभागाचे आवाह

Views: 1 गडचिरोली, :- पावसाळ्याच्या दिवसांत शेतीची कामे वाढल्यामुळे आणि बिळांमध्ये पाणी शिरल्यामुळे सापांचा मानवी वस्तीत व शेतात वावर वाढतो. गडचिरोली जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र व जंगलाचे प्रमाण लक्षात घेता, नागरिकांनी सर्पदंशाबाबत अजिबात घाबरून न जाता वेळीच सावधगिरी बाळगावी. सर्पदंश झाल्यास कोणत्याही भोंदू बाबा, मांत्रिक किंवा अंधश्रद्धेच्या आहारी न पडता तात्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचार घ्यावेत, […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी २७ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Views: 1गडचिरोली, : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय, अभियांत्रिकी आदी अभ्यासक्रमांमध्ये ६० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविलेल्या मातंग समाजातील अनुसूचित जातीच्या मांग, मातंग, मादगी, मादीगा व तत्सम १२ पोटजातीतील विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. जिल्ह्यातील गुणवत्तेनुसार निवड झालेल्या प्रथम ५ ते ७ […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

ठिबक व तुषार सिंचनासाठी आता मिळणार ९० टक्के अनुदान

Views: 3ठिबक व तुषार सिंचनासाठी आता मिळणार ९० टक्के अनुदान *अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व महिला शेतकऱ्यांनी केवळ १० टक्के हिस्सा भरून योजनेचा लाभ घ्यावा -जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा*   गडचिरोली, दि. १७ : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) टप्पा २.० अंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच महिला शेतकऱ्यांसाठी ठिबक व तुषार सिंचन योजनांची अंमलबजावणी […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

शेतकरी उत्पादक कंपन्या व महिला बचत गटांना प्रक्रिया युनिट आणि गोदाम उभारणीसाठी ६० टक्के अनुदान

Views: 5 *नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन* गडचिरोली, दि. १६ : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) टप्पा-२ अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच प्रकल्पांतर्गत निवड झालेल्या गावांतील महिला स्वयं-सहाय्यता गट यांना कृषी प्रक्रिया उद्योग व गोदाम उभारणीसाठी शासनामार्फत प्रकल्प मूल्याच्या ६० टक्क्यांपर्यंत अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

शेतकरी नुकसान भरपाईसाठी KYC पूर्ण करा – तहसीलदार चेतन पाटील यांचे आवाह

Views: 2 मुलचेरा,  : नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणारी नुकसान भरपाई वेळेत त्यांच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया तातडीने पूर्ण करणे आवश्यक असल्याचे आवाहन मुलचेरा येथील तहसीलदार चेतन पाटील यांनी केले आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांनी आधार कार्ड, बँक पासबुक आणि आवश्यक कागदपत्रांसह आपल्या संबंधित […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

नक्षलवाद्यांनी रोखलेल्या सर्व शासकीय योजना आता प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे हेच उद्दिष्ट – मुख्यमंत्री

Views: 3 नक्षलवाद्यांनी रोखलेल्या सर्व शासकीय योजना आता प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे हेच उद्दिष्ट – मुख्यमंत्री *गडचिरोलीतील २२ मिनी सेतू केंद्रांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण; दुर्गम भागात लोकाभिमुख डिजिटल प्रशासनाला नवी दिशा* *प्रशासनाचा लोकाभिमुख चेहरा कामातून दिसावा* गडचिरोली/मुंबई दि. १६ : गडचिरोलीत नक्षलवादाचा प्रभाव कमी झाल्यानंतर आता प्रशासनाची जबाबदारी अधिक वाढली असून दुर्गम भागातील नागरिकांना केवळ प्रशासनाची […]