ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ विशेष माहिती

पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

१ डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू; शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे १०० टक्के लसीकरण आवश्यक विशेष माहिती :- येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. सर्व शाळांनी या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ विशेष माहिती

रमाई आवास योजना : राज्यात ग्रामीण भागात व शहरी भागात १ लाख ३६ हजार २४७ घरकुल उभारणीच्या उद्दिष्टास राज्य शासनाची मंजुरी

विशेष माहिती :- सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वतःच्या हक्काचे घर उभारणीच्या स्वप्नाला पूरक असलेल्या रमाई आवास घरकुल या अत्यंत महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत राज्यात ग्रामीण भागात 1 लाख 13 हजार 571 व शहरी भागात 22 हजार 676 घरकुलांच्या उद्दिष्टास सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी राज्य शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती, सामाजिक न्याय व विशेष […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या योजना माहिती विदर्भ

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नातेवाईकांना मिळणार 50,000 हजार रुपये

योजना :- दि. 30/06/2021 रोजी दिलेल्या निर्णयानुसार कोव्हिड-19 या आजारामुळे निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेवाईकास सहाय्य प्रदान करणेबाबत वर नमूद दिनांक 11 सप्टेंबर 2021 च्या परिपत्रकान्वये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सविस्तर मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाने दि. 04 ऑक्टोंबर, 2021 रोजी सविस्तर आदेश निर्गमित केले आहेत. राज्य शासनाने, महसूल व वन […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या योजना माहिती विदर्भ विशेष माहिती

या शेतकऱ्यांचे सावकारी कर्ज होणार माफ; शासन निर्णय जारी

विशेष माहिती :- विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेले कर्ज शासनामार्फत संबंधीत सावकारास अदा करुन शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यास दि. १०/०४/२०१५ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. सदर शासन निर्णयानुसार सावकाराने सावकारी परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेर दिलेले कर्ज या योजनेस अपात्र ठरविण्यात आले होते. त्यानुषंगाने दि. १०/०४/२०१५ रोजीच्या शासन निर्णया मधील सदर अट […]

ताज्या घडामोडी विदर्भ विशेष माहिती

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) आयोजित संविधान दिनानिमित्त “राज्यस्तरीय निबंध स्पर्धा”

विशेष माहिती :- महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योत), या महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत महाराष्ट्रातील सर्व समाजघटकांसाठी संविधान दिनानिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. महाज्योती राज्यस्तरीय निबंध स्पर्धा:  गट अ शिक्षण: १० वी पर्यंत शब्द मर्यादा – ६५० ते ७०० शब्दांपर्यंत पारितोषिक : पहिला क्रमांक: रु. ५० हजार दुसरा क्रमांक: […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या नौकारी विशेषक

(IMA) इंडियन मिलिटरी अकॅडेमीत ‘ग्रुप C’ पदांच्या 188 जागांसाठी भरती

Total: 188 जागा पदाचे नाव & तपशील:  पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 कुक स्पेशल 12 2 कुक IT 03 3 MT ड्राइव्हर (सामान्य श्रेणी) 10 4 बूट मेकर/रिपेयर 01 5 निम्न श्रेणी लिपिक (LDC) 03 6 मसालची 02 7 वेटर 11 8 फातिगमन 21 9 MTS (सफाईवाला) 26 10 ग्राउंड्समन  46 11 GC ऑर्डली […]