विशेष माहिती :- विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेले कर्ज शासनामार्फत संबंधीत सावकारास अदा करुन शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यास दि. १०/०४/२०१५ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. सदर शासन निर्णयानुसार सावकाराने सावकारी परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेर दिलेले कर्ज या योजनेस अपात्र ठरविण्यात आले होते. त्यानुषंगाने दि. १०/०४/२०१५ रोजीच्या शासन निर्णया मधील सदर अट […]
ताज्या घडामोडी
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) आयोजित संविधान दिनानिमित्त “राज्यस्तरीय निबंध स्पर्धा”
विशेष माहिती :- महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योत), या महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत महाराष्ट्रातील सर्व समाजघटकांसाठी संविधान दिनानिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. महाज्योती राज्यस्तरीय निबंध स्पर्धा: गट अ शिक्षण: १० वी पर्यंत शब्द मर्यादा – ६५० ते ७०० शब्दांपर्यंत पारितोषिक : पहिला क्रमांक: रु. ५० हजार दुसरा क्रमांक: […]