सुपरफास्ट ट्रेनचे जंक्शन नागभिड व वडसा येथे स्टॉपेज (थांबा)ची मागणी पूर्ण केल्याने आभार मा.खा.अशोकजी नेते यांनी संसदेत व केंद्रीय रेल्वेमंत्री यांना केलेल्या सततच्या पाठपुराव्याला व प्रयत्नाला अखेर यश आल्याने चांदाफोर्ट, (वडसा)- देसाईगंज- गोंदिया या रेल्वे मार्गावरील पॅसेंजर गाड्या चालु करून तसेच मागणीप्रमाणे सुपरफास्ट ट्रेनचे स्टॉपेज (थांबा)नागभिड, वडसा,व पॅसेंजरचे सालेकसा या ठिकाणी दिल्याने आज दिल्ली येथे […]
ताज्या घडामोडी
महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून 1 वर्ष पूर्ण केल्यानिमित्त अनुसूचित जाती काँग्रेस सेलच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन
25 रक्तदात्यांनी केले रक्तदान गडचिरोली: ६ ॲाक्टोबर २०२२//सामजिक कार्याची जाण असणारे गोरगरिबांच्या मदतीला सदैव तत्पर व नेहमीच विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून पक्षात व कार्यकर्त्यांत नवचैतन्य निर्माण करणारे गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे युवा तडफदार अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या जिल्हाध्यक्ष म्हणून कारकिर्दीला 6 ऑक्टोबर रोजी 1वर्ष पूर्ण झाले. याचेच औचित्य साधून अनुसूचित जाती काँग्रेस सेल व इतर विभागाच्या […]
सिरोंचा वनविभागातील दुर्मिळ गिधाड संवर्धनासाठी वनविभागाकडून विशेष प्रयत्न
गडचिरोली: सिरोंचा वनविभागामध्ये पांढऱ्या-पाठीचे गिधाड (white rumped vulture), भारतीय गिधाड (long billed / Indian vulture) हे नेहमी आढळून येतात. तसेच Eurapian griffon vulture ही आढळले . गिधाड संवर्धन व सनियत्रंण सिरोंचा वनविभागामार्फत 2013-14 पासुन होत आहे. त्यामध्ये विभागाचे गिधाड उपहार गृह कार्यन्वित आहेत. त्यामध्ये कमलापूर वनपरिक्षेत्रातील दामरंचा, खांदला व छल्लेवाडा येथे उपहार गृह आहेत. तसेच […]
कोविड पार्श्वभूमीवर कलाकारांना ३१ मार्च २०२३ पर्यंत अर्थसहाय्य – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि.७: कोविड पार्श्वभूमीवर कलाकारांना देण्यात येणारी मदतीची मुदत ३१ मार्च २०२३ पर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. एकल कलाकारांची निवड पद्धती व अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे याबरोबर वार्षिक उत्पन्न रुपये मर्यादाही 48 हजार रुपयांवरून 50 हजार रुपये कमाल इतकी मर्यादा करण्यात आली आहे. समूह लोकपथकांचे मालक /निर्माते यांनी एकरकमी […]
प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलामुळे राज्याच्या नावलौकिकात भर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई दि ७ : प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या माध्यमातून अनेक होतकरू तरुण क्रीडापटू घडत आहेत ही अभिमानास्पद बाब आहे. यामुळे राज्याचा नावलौकिक वाढत आहे. या संकुलासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. विलेपार्ले (पूर्व) येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी […]
नवीन पोस्ट कार्यालय साठी निवेदन सादर
मुलचेरा :- तालुक्यातील भवानीपूर हे गाव १५०० ते २००० च्या लोकसंख्येने बसलेला गाव आहे.या गावात पोस्ट कार्यालय नसल्याने पोस्ट अंतर्गत येणाऱ्या योजनाचे लाभ घेण्यासठी लांब अंतरावर असलेला खुदिरामपल्ली या गावातील पोस्ट कार्यलय येथे जाऊन लाभ घ्यावा लागते .विशेष म्हणेजे भवानीपूर ते खुदिरामपल्ली जाण्यास कमी प्रमाणात बसेस चालत असल्यामुळे कधी पायदळ,दुचाकी या पद्धतिने प्रवास करत त्रास […]
शेतीबाबत उपमुख्यमंत्र्यांकडून मोठ्या घोषणा, शेतकऱ्यांचा होणार फायदा..
रासायनिक खतांमुळे शेतीचा पोत खराब झाला आहे. ‘ग्लोबल वॉर्मिंग’चा धोका लक्षात घेता, राज्यातील 25 लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते म्हणाले, की डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात 2025 पर्यंत नैसर्गिक शेती वाढवणार आहोत. आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात 2016-17 मध्ये सुरू केलेले डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती […]
परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार, ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा…
राज्यात यंदा माॅन्सूनच्या पावसाने धुमाकूळ घातलाय.. आता हा माॅन्सून परतीच्या वाटेवर निघालेला असला, तरी जातानाही तो मोठे नुकसान करुन जाण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, राज्यातून 5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान माॅन्सून परतीचा प्रवास करणार आहे. या काळात जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.. गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, बुधवारपासून […]
कोविड पार्श्वभूमीवर कलाकारांना ३१ मार्च २०२३ पर्यंत अर्थसहाय्य – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि.७: कोविड पार्श्वभूमीवर कलाकारांना देण्यात येणारी मदतीची मुदत ३१ मार्च २०२३ पर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. एकल कलाकारांची निवड पद्धती व अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे याबरोबर वार्षिक उत्पन्न रुपये मर्यादाही 48 हजार रुपयांवरून 50 हजार रुपये कमाल इतकी मर्यादा करण्यात आली आहे. समूह लोकपथकांचे मालक /निर्माते यांनी एकरकमी […]
महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल भरती २०२२.
महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल भरती २०२२. ⇒ पदाचे नाव: लेखापाल, संगणक पर्यवेक्षक सह प्रोग्रामर. ⇒ रिक्त पदे: 50 पदे. ⇒ नोकरी ठिकाण: महाराष्ट्र. ⇒ आवेदन का तरीका: ऑफलाईन. ⇒ आवेदन का अंतिम तारीख: 21 ऑक्टोबर 2022. ⇒ आवेदन पाठवण्याचा पत्ता: अध्यक्ष, C/o I/C रजिस्ट्रार, महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल, 5 वा मजला, बॉम्बे मॅच्युअल अॅनेक्स, गनबो स्ट्रीट, ऑफ. डी.एन. एन रोड, फोर्ट मुंबई- 400001. Organization Name Maharashtra Nursing Council (Maha Nursing Council – MNC Mumbai) Name Posts (पदाचे नाव) Accountant, Computer Supervisor cum […]