गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी सातत्याने केलेल्या वनविभागाच्या पाठपुराव्याला मिळाले यश..! वनविभागाच्या अतिक्रमित जमिनीची मोजणी करिता शासनाने दिली मंजुरी..! मूलचेरा तालुक्यातील 5 गावातील 29 अतिक्रमण धारक शेतकऱ्यांना मिळाला दिलासा..!!

माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी सातत्याने केलेल्या वनविभागाच्या पाठपुराव्याला मिळाले यश..! वनविभागाच्या अतिक्रमित जमिनीची मोजणी करिता शासनाने दिली मंजुरी..! मूलचेरा तालुक्यातील 5 गावातील 29 अतिक्रमण धारक शेतकऱ्यांना मिळाला दिलासा..!! मूलचेरा:- तालुक्यातील 69 गाव पैकी 22 गावे ही बंगाली बहुल आहेत.या भागातील 5 गावातील बंगाली बांधव मागील अनेक वर्षापासून वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करून शेती करीत […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

कोटापल्ली ग्रामपंचायत उपसरपंच पदी भाजपचे श्री.सुरेश मडावी झाले विराजमान..! माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली लढविली उपसरपंच पदाची निवडणूक..!!

कोटापल्ली ग्रामपंचायत उपसरपंच पदी भाजपचे श्री.सुरेश मडावी झाले विराजमान..! माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली लढविली उपसरपंच पदाची निवडणूक..!!   सिरोंच्या तालुक्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या सदस्यांमधून आज उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली.त्यामध्ये कोटापल्ली ग्रामपंचायतीचे 7 ग्रामपंचायत सदस्य पैकी उपसरपंच पदाच्या निवडीमध्ये 4 विरुद्ध 3 मतांनी भाजपाचे उमेदवार तथा […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

उदयाला आंबटपल्ली येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत भव्य शिबिराचे आयोजन

 मुलचेरा-: मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान अंतर्गत उदयाला दिनांक 1 डिसेंबर 2023 ला जिल्हा प्रशासन गडचिरोली तालुका महसूल प्रशासन मुलचेरा यांचे वतीने आंबटपल्ली येथे भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.सदर शिबिरात महिला लाभार्थ्यांना योजनेचा लाभ तसेच विविध प्रमाणपत्राचे वितरण मान्यवराकडून शिबिरस्थळी करण्यात येणार आहे. शिबिरस्थळी आरोग्य विभाग यांचे मार्फत स्टाल लावून रुग्णाची तपासणी तसेच मोफत औषधोपचार […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

गांधीनगर येथे भव्य रबरी बॉल क्रिकेट सामन्याच बक्षीस वितरण संपन्न प्रथम क्रमांक विजेत्या संघाला माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या कडून ट्रॅफि व 35001-/रु पारितोषिक.

मुलचेरा :- तालुक्यातील कालीनगर ग्रामपंचायत अंतर्गत गांधीनगर येथे माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या सहकार्याने भव्य रबरी बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री.संजीव सरकार भाजपा मूलचेरा तालुका अध्यक्ष हे होते.त्यावेळी गांधीनगर येथील गावकऱ्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

श्रीमद् राजचंद्रजी यांनी आत्मकल्याण मार्गातून मानवतेची सेवा केली – उपराष्ट्रपती जगदीप धनखड

उपराष्ट्रपतींच्या हस्ते मुंबईत श्रीमद् राजचंद्र स्मारकाचे अनावरण व मार्गाचे नामकरण संपन्न मुंबई, दि. २७ : भारत हा संस्कृतीचा केंद्रबिंदू असून जगभरात भारताची ओळख ही या संस्कृतीमुळे असून हा वारसा टिकविण्यात, वाढविण्यात देशातील अनेक संत महापुरुषांचा हातभार आहे. प्रत्येक कालखंडात या संतांनी या भूमीला पवित्र करण्याचे काम केले असून त्यामध्ये श्रीमद् राजचंद्रजी यांचाही समावेश आहे. श्रीमद् राजचंद्रजी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

शब्द दिल्याप्रमाणे पंचतारांकित दर्जाचे वसतिगृह दिले, आता रुग्णांना पंचतारांकित सेवा देण्याची जबाबदारी मात्र तुमची – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या नूतनीकरण केलेल्या वसतिगृहाचे उद्घाटन ठाणे, दि. 27 (जिमाका) : शब्द दिल्याप्रमाणे तुम्हाला पंचतारांकित दर्जाचे वसतिगृह दिले आहे. आता रुग्णांना तुम्ही पंचतारांकित सेवा द्यावी, अशी माझी अपेक्षा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांशी बोलताना केले. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथील राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या वसतिगृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. शिंदे […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर अपघात प्रतिबंधक उपाययोजनांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १५ इंटरसेप्टर वाहने महामार्ग पोलिसांना हस्तांतरित

ठाणे दि. २७ (जिमाका) : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर विहित वेगमर्यादेचे व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांतर्फे एकूण १५ इंटरसेप्टर वाहने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज महामार्ग पोलिसांना  हस्तांतरित करण्यात आली. येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी झेंडा दाखविल्यानंतर सर्व वाहने समृद्धी महामार्गाच्या दिशेने मार्गस्थ झाली. ७०१ […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

प्रत्येक गरजू व्यक्तीचे स्वत:चे घर असण्याची स्वप्नपूर्ती करण्यासाठी शासन कटिबध्द – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, दि.२७ (जिमाका) : स्वतःचे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते, ते चांगल्या दर्जाचे असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते, ते आज पूर्ण होत आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते 40 लाख गरिबांना घरे देणे, त्यातून एसआरए योजना सुरू झाली. याच माध्यमातून प्रत्येक गरजू व्यक्तीचे स्वत:चे घर असण्याची स्वप्नपूर्ती करण्यासाठी हे शासन कटिबध्द आहे, असे प्रतिपादन […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे श्री गुरु नानक देव यांना अभिवादन

प्रकाशदिनाच्या दिल्या शुभेच्छा मुंबई,दि. २७ :- शीख धर्माचे संस्थापक गुरू नानकदेव यांना जयंती निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनम्र अभिवादन केले आहे. नानकदेव यांचा जन्मोत्सव प्रकाशदिनाच्या मुख्यमंत्री शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ‘गुरू नानकदेव यांनी गुरुभक्तीला सर्वश्रेष्ठ स्थान दिले.त्यांनी प्रेम, सद्भावना आणि बंधुभाव यांची शिकवण दिली. त्यांचा शांती आणि मानवतेचा संदेश आजही प्रेरणादायी आहे. नानकदेव यांच्या […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

भाजीपाला शेतीच्या माध्यमाने मिळाला व्यवसायचा नवा मार्ग

धानाची शेती पाऊसाच्या भरोष्यावर फक्त खरीप हंगाम्यात होत असायची पाणी आले तर पीक अन्यथा शेतीची मोठ्या प्रमाणत नुकसान व्हायची मेहनत घेऊन सुधा हातात तोटा यायच्या अश्या परिस्थितीत भाजीपाला पीक घ्यायचे निर्णय घेऊन भाजीपाला पिकाचे योग्य नियोजन करुन त्या धानाच्या शेताला त्यांनी व्यवस्थित रीतिने खते टाकून त्या शेतीला भाजीपाला पीक घेण्या योग्य बनवले.तसेच पाण्याची व्यवस्था करून […]