गडचिरोली (ता. ४ एप्रिल) – नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा २ अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील ५३२ गावांमध्ये प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्रीमती प्रीती हिरळकर यांनी केले. ग्रामस्तरावरील सूक्ष्म नियोजन व त्यानुसार आराखडे तयार करून BSRF संस्थेच्या मदतीने प्रत्येक गावात प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येणार आहे. या अनुषंगाने मृदा व […]
ताज्या बातम्या
नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीतून गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
न्याय वैद्यक प्रयोगशाळांचे जाळे सक्षम करा; नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय न्याय संहिता आणि भारतीय पुरावा कायदा हे तीन नवीन फौजदारी कायदे लागू झालेले आहेत. या कायद्यांच्या अंमलबजावणीतून गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश देत न्याय वैद्यक (फॉरेन्सिक) प्रयोगशाळांचे जाळे सक्षम करण्याच्या सूचना दिल्या. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, […]
‘एमआयडीसी’ असलेल्या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा देण्याचे धोरण करावे -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कामकाजाचा आढावा एमआयडीसी असलेल्या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा दिल्यास या भागातील विकासाला अधिक चालना देता येईल. त्यामुळे अशा गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा देण्यासंदर्भात धोरण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एमआयडीसीच्या कामकाजासंदर्भात आढावा बैठक झाली. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री […]
वीज निर्मितीसाठी दीर्घकालीन उपाययोजनांवर भर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
वीज निर्मितीसाठी सर्वोत्तम दर्जाच्या कोळशासाठी शासन प्रयत्नशील कोळसा उत्पादन ते वापरापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर सखोल विश्लेषण करून, सर्वोत्तम दर्जाचा कोळसा, कमी खर्चात, योग्य वेळेत मिळावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे. ‘महानिर्मिती’ने गारे पेल्मा- दोन जीपी-2 (GPII) कोळसा खाणीसाठी अभ्यासपूर्ण प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कोळसा […]
कुशल आणि उपक्रमशील मनुष्यबळासाठी ‘डीपेक्स’ उपयुक्त – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
जागतिक स्तरावरील कुशल मनुष्यबळाची मागणी विचारात घेता ‘डीपेक्स’च्या माध्यमातून कुशल, उपक्रमशील मनुष्यबळ उपलब्ध होत आहे, आगामी काळात सामाजिक गरजांची पूर्तता ‘डीपेक्स’च्या माध्यमातून होईल, अशी अपेक्षा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी व्यक्त केली. देशात तंत्रज्ञानासह संशोधनाला प्रोत्साहन दिले जात असल्याची भावना संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे (डीआरडीओ) माजी अध्यक्ष शास्त्रज्ञ डॉ. जी. सतीश […]
न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाची कंत्राटी तत्वावरील पदभरती परीक्षा रद्द
गृह विभागांतर्गत असणाऱ्या न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय यांच्या आस्थापनेवरील सहायक रासायनिक विश्लेषक, गट-ब, वैज्ञानिक सहायक, गट-क, वैज्ञानिक अधिकारी (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफित विश्लेषण), गट-ब व वैज्ञानिक सहायक (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफित विश्लेषण), गट-क संवर्गातील पदे निव्वळ कंत्राटी तत्त्वावर भरणेकरीता नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिर्व्हसिटी यांचेमार्फत ५ ते ७ एप्रिल, २०२५ रोजी घेण्यात येणारी परीक्षा […]
एसटीचे जाहिरातीचे उत्पन्न १०० कोटी रुपयांपर्यंत वाढवावेत – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
एसटी महामंडळाच्या बसेस तसेच स्थानकांवर करण्यात येणाऱ्या जाहिरातींसाठी सर्वंकष नवीन धोरण तयार करून त्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न 100 कोटी रुपयांपर्यंत वाढवावे, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज दिले. परिवहन आयुक्तालय येथे राज्य परिवहन महामंडळाची आढावा बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, यांच्यासह महामंडळाचे अधिकारी […]
आपत्ती व्यवस्थापन जनजागृतीसाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाकडून विशेष प्रशिक्षण प्रशिक्षणातून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्षम व्हावी- जिल्हाधिकारी
आपत्ती व्यवस्थापन जनजागृतीसाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाकडून विशेष प्रशिक्षण प्रशिक्षणातून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्षम व्हावी- जिल्हाधिकारी गडचिरोली, दि. २ एप्रिल २०२५: राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), नागपूर यांचे पथकाद्वारे गडचिरोली जिल्ह्यात १ एप्रिल ते ११ एप्रिल २०२५ या कालावधीत आपत्ती व्यवस्थापन जनजागृती तसेच प्रात्यक्षिक आणि सराव कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच उपक्रमाचा एक भाग […]
मलेरिया नियंत्रणासाठी कार्यगट गठीत
मलेरिया नियंत्रणासाठी कार्यगट गठीत गडचिरोली 02 :- गडचिरोली जिल्ह्यात मलेरिया नियंत्रणासाठी राज्य शासनाच्या निर्णयाने डॉक्टर अभय बंग संस्थापक सर्च फाउंडेशन गडचिरोली यांच्या अध्यक्षतेखाली एकूण 14 सदस्यिय कार्य गट स्थापन करण्यात आला आहे या कार्य गटाची काल सर्च फाउंडेशन गडचिरोली येथे बैठक पार पडली. या कार्य गटाचे अध्यक्ष डॉ अभय बंग संस्थापक सर्च फाउंडेशन गडचिरोली व […]